वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

SIDBI मुंबई – १ नवीन पदभरतीसाठी अर्ज करा !

SIDBI JLO (ORM) Job 2025 - Small Industries Development Bank of India invites Online applications in prescribed format till last....

Read More »

खुशखबर!! मिरा भाईंदर महानगरपालिकेत मेगाभरती सुरु ; एकूण ३५८ रिक्त जागा ! अर्ज प्रक्रिया सुरु

MBMC Bharti 2025

खुशखबर! मिरा भाईंदर महानगरपालिकेत मेगा भरती सुरु अशी नवीन जाहिरात आताच प्रकाशित झालेली आहे. या भारतीप्रक्रियेत गट - क संवर्गातील  २७ पदांच्या एकूण ३५८ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. ही एक मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. २२ ऑगस्ट २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर २०२५ ही आहे. या भरती संबधी अधिक माहिती खलिलप्रमाणे आहे . वाचा सविस्तर 

Read More »

आधार कार्ड नसल्याने महाराष्ट्रातील ८ लाख विद्यार्थी धोक्यात ! वाचा संपूर्ण माहिती

8 lakh student in Risk without Aadhar Card

महाराष्ट्रात शाळा मध्ये आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात आधार कार्ड नसल्याने ८ लाख विद्यार्थी धोक्यात आले आहे. त्यांना आता निराधार ठरण्याची भीती आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची तपासणी होणार आहे. २ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांपैकी ८ लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरण्याची शक्यता आहे. जर आधार कार्ड अवैध ठरलं तर ५ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे. शाळांनी या निर्णयाला विरोध केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 

Read More »

१२ वी नंतर उच्च पगाराच्या नोकरीची संधी ,ICAI अभ्यासक्रम निवडा; लेखापाल होण्याची संधी !

Best career option after 12th 2025

बारावी नंतर उत्तम करिअर ची निवड करायची आहे. तर ICAI ने अकाउंटंट बनण्याची संधी बारावी पास झालेल्यांसाठी दिली आहे. या कोर्समुळे विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकेल.अकाउंटिंगचं प्रशिक्षण यात मिळेल. हा कोर्स ग्रामपंचायत आणि नागरपालिकांसाठी आहे. परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेट मिळेल. 

Read More »

नाशिकमध्ये वैद्यकीय विभागात ६०५ डॉक्टरांची पदे रिक्त !

Nashik Recruitment 2025

नवीन बातमी समोर आली आहे . वैद्यकीय विभाग नाशिक येथे डॉक्टरांची ६०५ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याची फार आवश्यकता आहे.  नाशिक शहरातील वैद्यकीय विभागात डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. २५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येसाठी केवळ ३२९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. सिंहस्थापूर्वी ही समस्या दूर करण्यासाठी महापालिका मानधनावर डॉक्टरांची भरती करणार आहे. लवकरच या संदर्भातील प्रस्ताव आयुक्तांना सादर केला जाईल. संपूर्ण माहिती वाचा. 

Read More »