JOIN Telegram
Thursday , 16 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

सैनिक कल्याण विभाग (DSW), महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत फक्त माजी सैनिक/भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी/माजी सैनिकांच्या पत्नी यांच्यासाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, कवायत प्रशिक्षक व शारीरिक प्रशिक्षण निर्देशक, वसतिगृह अधीक्षिका पदांच्या एकूण ६२ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकशित

DSW Group-C Recruitment 2024 - Director, Department of Sainik Welfare, Maharashtra State, Pune invites Online applications...

Read More »

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), नवी दिल्ली येथे पदविकाधारक/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २२,५००/- ते रु. २,०८,७००/- पर्यंतच्या वेतनावर विविध प्रशासकीय पदांच्या एकूण ३७ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NHRC Administrative Recruitment 2024 - Under Secretory (Estt.), National Human Rights Commission, India invites Offline...

Read More »

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), नवी दिल्ली येथे LLM/LLB/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४४,९००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर विविध कार्यकारी श्रेणी पदांच्या एकूण ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NHRC Executive Recruitment 2024 - Under Secretory (Estt.), National Human Rights Commission, India invites Offline applications...

Read More »

आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC), पुणे येथे BE/B.Tech/M.Tech/M.Sc Ph.D शिक्षितांसाठी रु. ५६,०००/- दरमहा वेतनावर वैज्ञानिक ब (बिगर वैदयकीय) पदावर नोकरीची संधी

AFMC Pune Scientist B Job 2024 - Armed Forces Medical College, Pune invites Offline applications in prescribed format till last...

Read More »

आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC), पुणे येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १८,०००/- ते रु. ५६,९००/- वेतनावर एमटीएस (मॅसेंजर) आणि चपराशी पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

AFMC Pune Group C Recruitment 2024 - Armed Forces Medical College, Pune invites Online applications in prescribed...

Read More »

महावितरण कार्यालय, पुसद अंतर्गत आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणाच्या एकूण ५५ जागा भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Pusad Division Apprenticeship 2024 - Executive Engineer, Mahavitaran Office, Pusad Division, Dist. Yavatmal invites...

Read More »

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथे १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २३,०००/- ते रु. २५,०००/- वेतनावर स्वयंपाकी पदावर नोकरीची सुवर्णसंधी

TISS Cook Job 2024 - Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online/Offline applications till the last date 20/2/2024 for...

Read More »

महानगरपालिका, परभणी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना आणि नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र येथे वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), अधिपरिचारिका, सूक्ष्मजीवतज्ञ, अर्धवेळ वैदयकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदांच्या एकूण ५५ भरतींसाठी अर्जाची सूचना

NUHM MNC Parbhani 15th FC Recruitment 2024 - Medical Health Officer, Municipal Corporation, Parbhani invites Offline applications...

Read More »