वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

३ शिक्षकांना शालार्थ आयडी घोटाळ्यात अटक; १०० कोटी रुपयाची फसवणूक !

Shalarth ID Scam 3 teachers arrested

महाराष्ट्र राज्य सरकारची १०० कोटी रुपयांची फसवूणक केल्यामुळे ३ शिक्षकांना शालार्थ आयडी घोटाळ्यात अटक केली आहे . विशेष तपास पथकाने दिग्रस तालुक्यातील एक सहाय्यक शिक्षक, नागपुरच्या दिघोरीतील आदर्श शाळेच्या सहाय्यक शिक्षिका आणि म्हाळगी नगरातल्या विद्याभूषण शाळेच्या सहाय्यक शिक्षिका या तिघांना अटक केली. संपूर्ण माहिती जाणून घ्या 

Read More »

जलसंपदा , जनसंधारण विभागाची भरती प्रक्रिया रखडली ; जाणून घ्या सविस्तर

Water Resources department Recruitment process stop

महत्वाची बातमी नोकरी इच्छुक तरुणांसाठी ; महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा व जलसंधारण विभागातील  ४ हजार ६०० पेक्षा अधिक पदासाठीची भरती प्रक्रिया रखडल्याने राज्यभरातील बेरोजगार तरुण आता रस्त्यावर आले आहेत. या दोन्ही विभागातील भरती प्रक्रियेसह विविध मागण्यासाठी 'इंजिनीअर्स असोसिएशन' या अभियंता संघटनेच्या वतीने राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सरकार आंदोलनाची दखल घेऊन भरती प्रक्रिया राबवत का ? हे महत्वाचे जाणून घ्या 

Read More »