JOIN Telegram
Monday , 21 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती (KAPMC), कल्याण अंतर्गत १०/१२ वी उत्तीर्ण/DE/BE (Civil)/इतर पदवीधरांसाठी रु.२०,३२१/- ते रु. ४९,७२२/- पर्यंतच्या वेतनावर विविध अभियंता, लिपिक, निरीक्षक, पर्यवेक्षक, वाहनचालक, शिपाई, वॉचमन, साफसफाई कर्मचारी आणि माळी पदांच्या एकूण ३७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

KAPMC Kalyan Recruitment 2024 - Kalyan Agriculture Produce Market Committee, Kalyan invites Online applications in...

Read More »

फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, विटा आणि तासगाव, जि. सांगली येथे B.Com./M.Com./विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध प्रशासकीय पदांच्या एकूण ३९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

FMCCS Dist. Sangli Recruitment 2024 - Fabtech Multistate Co-operative Credit Society Ltd. Sangola, Dist. Sangli invites...

Read More »

IISER पुणे येथे पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहयोगी-I आणि रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर बहुकौशल्य सहाय्यक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

IISER Pune PA-I/MSA Recruitment 2024 - Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Offline applications...

Read More »

राष्ट्रीय आयुष अभियान (NAM), जिल्हा परिषद, धाराशिव अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदभरती जाहीर

NAM ZP Dharashiv Recruitment 2024 - District Health Society, District Council, Dharashiv invites Offline applications...

Read More »

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ (MUHS), नाशिक येथे PG (Design/Science/Engineering/Technology), MBA शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- ते रु. ८०,०००/- वेतनावर नवसंशोधन व्यवस्थापक पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MUHS-DISHA Nashik Job 2024 - Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Offline applications in prescribed...

Read More »

UMED MSRLM जि. अकोला अंतर्गत किमान १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी रु. ६,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदाच्या एकूण ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UMED MSRLM Akola Recruitment 2024 - District Mission Joint Director MSRLM, District Council, Akola invites Offline applications...

Read More »

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित (MPBCDCL) मुंबई येथे LLB/LLM शिक्षितांसाठी रु. ७५,०००/- दरमहा वेतनावर विधी सल्लागार पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MPBCDCL Mumbai Legal Advisor Job 2024 - Mahatma Phule Backward Class Development Corporation Ltd., Mumbai invites....

Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) शहरस्तरीय तांत्रिक कक्ष, नाशिक येथे B.Sc/M.Sc. (Comp. Sci./Electro.)/MCA/PGDCA शिक्षितांसाठी एमआयएस स्पेशालिस्ट पदावर नोकरीची संधी

MHADA Nashik CLTC Job 2024 - Chief Officer, Nashik Housing & Area Development Board, Nashik invites Offline applications...

Read More »

कर आकारणी व कर संकलन विभाग, पुणे महानगरपालिका (PMC), पुणे अंतर्गत BE/वाणिज्य पदवी/ पदव्युत्तर, MBA शिक्षितांसाठी टॅक्स कम्पायलेशन व रिकंसिलेशन, डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर आणि विविध अभियंता पदांच्या एकूण १३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PMC Pune TD Recruitment 2024 - Commissioner, Pune Municipal Corporation, Pune invites Offline applications in prescribed...

Read More »