JSBL Borivali Recruitment 2025 - Janaseva Sahakari Bank (Borivali) Ltd. invites Offline applications till last.....
Read More »SPMM ता. मावळ, जि. पुणे – १५ विविध शैक्षणिक पदभरती जाहीर
SPMM Dist. Pune Recruitment 2025 - Savitribai Phule Mahila Mahavidyalaya, Talegaon Dabhade, Tal. Maval, Dist. Pune invite...
Read More »MPSC पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर !
MPSC PSI Mains Exam Result Published : -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 'महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३' पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची उमेदवारांसाठी मोठी अपेक्षा होती, आणि अखेर आयोगाने ही यादी प्रसिध्द केली.
Read More »नवी मुंबई महानगरपालिकेत 620 रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्ण संधी ! असा करा अर्ज
NMMC Bharti 2025 :नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये गट-क आणि गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. नवी मुंबई महापालिकेने जाहिरातीत दिलेल्या माहितीप्रमाणे, या पदांसाठी शैक्षणिक अर्हता आणि इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळेल.
Read More »आनंदाची बातमी !! आरटीई’ प्रतीक्षायादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ, प्रक्रिया ‘या’ तारखेपर्यंत चालू राहील.
RTE admission maharashtra 2025 : आरटीईच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेशाच्या प्रतीक्षायादीच्या पहिल्या टप्प्यांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील ६२७शाळांमधील ११ हजार ३२२ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
Read More »SBI-HDFC बँकेत विशेष FD काढायची असेल ; तर लवकर काढा शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे .
To open an FD in SBI or HDFC, do it quickly as the last date is March 31, 2025 : तुम्हाला देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत. दोन्ही बँकांच्या तीन विशेष एफडी योजनांचा कालावधी 31 मार्च 2025 रोजी संपणार आहे.
Read More »नवीन अपडेट !! शिक्षक भरती TAIT परीक्षा मे, जून महिन्यात होणार ! जाणून घ्या
Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) exam will be held in the months of May and June : टीएआयटी परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in/ या अधिकृत वेबसाइटवर पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
Read More »ज्ञानसाधना प्रतिष्ठान, परभणी – किमान शिक्षित/इतर ; १५४ शिक्षक/शिक्षकेतर पदांसाठी मुलाखतीची सूचना
Dnyansadhna Pratishthan Recruitment 2025 - Dnyansadhna Pratishthan, Parbhani has arranged interview on date.....
Read More »खुशखबर !! CSIR अंतर्गत ज्युनिअर स्टेनोग्राफर आणि इतर 209 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू! त्वरित अर्ज करा
CSIR Recruitment 2025 : केंद्रीय रस्ते संशोधन संस्था (CSIR) अंतर्गत ज्युनिअर स्टेनोग्राफर आणि ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट पदांच्या एकूण 209 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2025 आहे.
Read More »लोकमत छत्रपती संभाजीनगर युनिट – ‘या’ पदासाठी अर्जाची सूचना
Lokmat Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2025 - Lokmat, Chhatrapati Sambhajinagar Unit invites Online applications.....
Read More »
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati