JOIN Telegram
Thursday , 16 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

महानगरपालिका कोल्हापूर येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत विविध वैदयकीय विशेषज्ञ आणि वैदयकीय अधिकारी पदांच्या एकूण ५९ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

NUHM MNC Kolhapur 15th FC Recruitment 2024 - Administration, Municipal Corporation, Kolhapur invites Offline...

Read More »

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT), नागपूर येथे विविध पदवीधर/पदव्युत्तर/पीएच. डी. धारकांसाठी सरळसेवा भरती अंतर्गत विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १६ भरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IIIT Nagpur Teacher Recruitment 2024 - Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online & Offline applications...

Read More »

ICAR-NBSSLUP अंतर्गत रु. १९,९००/- ते रु. १,१५,१००/- पर्यंतच्या वेतनावर खासगी सचिव, वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक पदांच्या एकूण १५ भरतींसाठी अर्जाची सूचना

ICAR-NBSSLUP Administrative Recruitment 2024 - Indian Council Of Agricultural Research - National Bureau of Soil Survey...

Read More »

डीआरएस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नागपूर येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी कार्यकारी श्रेणी पदांच्या एकूण ४१ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

DRS Nagpur Recruitment 2024 - DRS Builders & Developers, Nagpur has arranged interview on date 8/1/2024 & 9/1/2024 to fill.....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रु. ४४,९००/- ते रु. १,४२, ४००/- वेतनावर कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट-ब संवर्ग एकूण १०२ वाढीव जागांचे शुध्दीपत्रक जाहीर

MPSC GSDA/JG Corringendum 2024 - Maharashtra Public Service Commission hat number of the posts of Junior Geologist...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रु. ५५,१००/- ते रु. १,७५,१००/- वेतनावर सहाय्यक भूवैज्ञानिक, गट-ब संवर्ग पदांच्या एकूण ३५ वाढीव जागांचे शुध्दीपत्रक जाहीर

MPSC GSDA/AG Corringendum 2024 - Maharashtra Public Service Commission announces that number of the posts of Assistant Geologist...

Read More »

देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, छत्रपती संभाजीनगर येथे ME/Ph.D./MBA शिक्षितांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

DIEMS Job Recruitment 2024 - Deogiri Institute of Engineering and Management Studies, Chhatrapati Sambhajinagar...

Read More »