JOIN Telegram
Thursday , 16 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रु. ५७,५००/- ते रु. २,१८,२००/- पर्यंतच्या वेतनावर महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक गट-अ, सहाय्यक प्राध्यापक गट-ब संवर्गातील एकूण ११४ पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC Ayush Job Recruitment 2023 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

UMED MSRLM ठाणे अंतर्गत किमान १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी रु. ६,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आयएफसी ब्लॉक रीडर पदांच्या एकूण ८ भरतींसाठी अर्जाची सूचना

UMED MSRLM Thane Job Recruitment 2023 - District Mission Joint Director MSRLM, District Council, Thane invites...

Read More »

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, जि. पुणे येथे १०/१२ वी/आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक आणि पदवीधर/इतर पदवीधरांसाठी ४० विविध कर्मचारीवृंद पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BSSKL Job Recruitment 2023 - Bhimashankar Sahakari Sakhar Karkhana Limited, Dist. Pune invites invites Online/Offline application...

Read More »

UMED MSRLM बुलढाणा अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/पदवीधर शिक्षितांसाठी रु. ६,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आयएफसी ब्लॉक रीडर पदांच्या एकूण २४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UMED MSRLM Buldhana Job Recruitment 2023 - District Mission Joint Director MSRLM, District Council, Buldhana invites...

Read More »

नंदिनी एग्रोटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लि., ता. वाई, जि. सातारा येथे १०/१२ वी/ITI उत्तीर्ण/B.Sc./M.Sc. शिक्षितांसाठी विविध १८ पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

NAIPL Job Recruitment 2023 - Nandini Agrotech Industries Pvt. Ltd., Tal. Wai, Dist. Satara has arranged interview on...

Read More »

श्रीपतराव चौगुले कला आणि विज्ञान महाविद्यालय, माळवाडी-कोटोळी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी प्राचार्य पदावर नोकरीची संधी

SCASC Dist. Kolhapur Job Recruitment 2023 - Shripatrao Chougule Arts and Science College, Malwadi-Kotoli, Dist. Kolhapur..

Read More »

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), भारत अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/- वेतनावर प्रस्तुतकर्ता अधिकारी आणि रु. १,८२,२००/- ते रु. २,२४,१००/- वेतनावर निबंधक (विधी) पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NHRC Job Recruitment 2023 - National Human Rights Commission, India invites Offline applications in prescribed...

Read More »

महिला आणि बाल विकास संचालनालय (DWCD), पणजी, गोवा अंतर्गत समुपदेशन/मानसशास्त्र/समाजकार्य/गृहविज्ञान इ. पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा शिकाऊ वेतनावर १५ इंटर्न पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DWCD Goa Internship Notification 2023 - Directorate of Women and Child Development, Panaji Goa invites Online applications..

Read More »

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत BE/ME/LLB/LLM/MBBS/Ph.D./MBA/CA/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ८०,२५०/- दरमहा वेतनावर विविध कनिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण १५ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SAI JC Job Recruitment 2023 - Sports Authority Of India invites Online applications till last date 11/10/2023 for the posts...

Read More »

एल. एन. कला महाविद्यालय, वाडेगाव, ता. बाळापूर, जि. अकोला येथे १० वी उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर/पीएच.डी. धारकांसाठी शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक पदांच्या एकूण १५ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

LNAC Dist. Akola Job Recruitment 2023 - L.N. Arts College Wadegaon, Tal. Balapur, Dist. Akola has arranged interview on....

Read More »