वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत आपला दवाखाना, मुंबई येथे किमान ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ५,०००/- दरमहा वेतनावर सफाई कामगार पदाच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM Sweeper Recruitment 2024

MCGM Sweeper Recruitment 2024 – BruhanMumbai, Public Health Department, Mumbai invites Offline applications till last date 12/07/2024 to fill up posts of Sweeper at Aapla Dawakhana under Assistant Commissioner’E’ Department, Mumbai. There are 4 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सहाय्यक आयुक्त ‘ई’ विभागातील आपला दवाखाना, मुंबई येथे सफाई कामगार पदभरतीसाठी दि. १२/०७/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरतीसफाई कामगार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या४ जागा.
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज पद्धतीऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १२/०७/२०२४. 
  • वयोमर्यादा – २२ ते ४५ वर्षे. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • वेतनमान – रु. ५,०००/- दरमहा. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mcgm.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – वैदयकीय आरोग्य अधिकारी ‘ई’ विभाग, आवक-जावक विभाग, सहाय्यक आयुक्त ‘ई’ विभाग कार्यालय, २ रा मजला, १०, शेख हाफिजुद्दीन मार्ग, भायखळा (प.), मुंबई.

MCGM Sweeper Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai
  • Name of the posts – Sweeper
  • No. of posts – 4 positions. 
  • Educational qualification – See advertise. 
  • Payment – Rs. 5,000/- pm. (See advertise)
  • Age limit – 22 to 45 years. (See advertise)  
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Medical Officer ‘E’ Department, Receipt-Dispatch Section, Office Of Assistant Commissioner ‘E’ Department, 2nd Floor, 10, Sheikh Hafizuddin Road, Byculla (West), Mumbai.
  • Last date for application – 12/07/2024. 

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

MPSC Recruitment 2026

MPSC ची ३ ऑक्टोबर २०२६ ला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली; जाणून घ्या नवीन तारीख ! MPSC Bharti 2026

The MPSC State Services Examination, originally scheduled for October 3, 2026, has now been postponed. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *