JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

सोलापूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर १० वी/१२ वी/आयटीआय उत्तीर्ण ते उच्च शिक्षितांसाठी रु. १५,०००/- ते रु. ५६,१००/- पर्यंतच्या वेतनावर गट ‘अ’ ते गट ‘ड’ पदांच्या विविध २२६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Solapur MNC Group A to D Recruitment 2023 - Solapur Municipal Corporation, Solapur invites Online applications...

Read More »

मृदा व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र अंतर्गत अभियांत्रिकी (स्थापत्य) पदविका/पदवीधरांसाठी रु. ४१,८०० ते रु. १,३२,३००/- पर्यंतच्या वेतनावर जलसंधारण अधिकारी (स्थापत्य),गट-ब (अराजपत्रित) संवर्ग पदांच्या एकूण ६७० पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SWCD WCO Group-B Recruitment 2023 - Commissioner, Soil and Water Conservation Department, Maharashtra, Ch. Sambhajinagar...

Read More »

डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, पुणे येथे LLM/M. Lib शिक्षतांसाठी प्राचार्य, सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि विधी अधिकारी पदांच्या एकूण ५ भरतीसाठी अर्जाची सूचना

DPU Unitech Law College Job 2023 - Dr. D. Y. Patil Unitech Society's Dr. D. Y. Patil Law College, Dist. Pune invites Online...

Read More »

उपविभागीय अधिकारी कार्यालय, डहाणू विभाग, डहाणू येथे रु. २०,०००/- ते रु. ३५,०००/- पर्यंतच्या वेतनावर सेवानिवृत्त तहसीलदार/नायब तहसीलदार, लेखापाल आणि संगणक चालक पदांच्या एकूण ४ भरतीसाठी अर्जाची सूचना

SDO Dahanu Job Recruitment 2023 - Office Of Sub Divisional Officer, Dahanu Division, Dahanu invites Offline applications...

Read More »