महत्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे. राज्यातील १२ हजार ५३४ प्राध्यापकांच्या पदांपैकी १ हजार ३६८ पदे रिक्त आहेत. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंडळाने ६६९ पदे भरण्यासाठी २०१९ यावर्षी मान्यता दिली होती. परंतु एवढ्या सहा वर्षांपासून यातील एकही पद भरण्यात आले नाही. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
Read More »गिऱ्हेपुंजे इंग्लिश पब्लिक स्कूल, सडक अर्जुनी, जि. गोंदिया – १७ शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना
GEPS Dist. Gondia Recruitment 2025 - Girhepunje English Public School, Sadak Arjuni, Dist. Gondia invites Online applications....
Read More »कोठारी एग्रीटेक प्रा. लि., जि. सोलापूर – वरिष्ठ लेखापाल/लेखापाल/कनिष्ठ लेखापाल पदांच्या २० भरतींसाठी मुलाखतीची सूचना
Kothari Group Recruitment 2025 - Kothari Agritech Pvt. Ltd., Dist. Solapur invites Offline applications & has arranged......
Read More »साई पॉलिटेक्निक, जि. यवतमाळ – २४ शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरतींसाठी मुलाखतींची सूचना
Sai Polytechnic Dist. Yavatmal Recruitment 2025 - Chairman, Sai Polytechnic, Dist. Yavatmal has arranged interview on.....
Read More »एम्पॉवर इन्फ्रा स्पेस प्रा. लि., नागपूर – १० कार्यकारी श्रेणी पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना
Empower Infra Recruitment 2025 - Empower Infra Space Pvt. Ltd., Nagpur has arranged interview on date 26/07/2025 & 28/07/2025 to......
Read More »ज्येष्ठ कलाकारांना दरमहा मिळणार ५००० रुपये मानधन !
जेष्ठ कलाकारांना दरमहा मिळणार ५००० रुपये मानधन राजश्री राजर्षि शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजने अंतर्गत यासाठी ३१ जुलै पर्यंत अर्ज करायचा आहे.
Read More »मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत गरीब व गरजू रुग्णांना उपचार देण्यात येणार !
गरीब व गरजू लोकांना आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून क्राउड फंडिंग आणि त्रिपक्षीय सामंजस्य करारातून गरीब व गरजू रुग्णांना उपचार देण्यात येणार आहेत. 'त्रिपक्षीय सामंजस्य करार आणि क्राउड फंडिंग' या दोन आर्थिक मदतीच्या संकल्पनेवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ची मदत मिळणार आहे.
Read More »बालाजी इन्फोटेक, नागपूर – DE/ITI ; नेटवर्क टेक्निशियन आणि वीजतंत्री पदांसाठी त्वरित संपर्क करा !
Balaji Infotech Recruitment 2025 - Balaji Infotech, Nagpur has arranged interview on date 24/07/2025 & 25/07/2025 to fill up posts......
Read More »मेजर हेमंत जकाते पब्लिक स्कूल, नागपूर – विविध शैक्षणिक पदांसाठी मुलाखत आयोजित
MHJPC Nagpur Recruitment 2025 - Major Hemant Jakate Public School, Nagpur has arranged interview on date 28/07/2025 to.......
Read More »कमला नेहरू महाविदयालय, नागपूर – २ शैक्षणिक पदांसाठी मुलाखतीची सूचना
KNC Nagpur Recruitment 2025 - Kamla Nehru College, Nagpur invites Offline applications & has arranged interview on date.....
Read More »