वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

भारती विदयापीठ (BVP) अंतर्गत कृषी व फलोदयान महाविदयालये, जि. सांगली येथे Ph.D. (Faculty of agriculture & allied sciences) शिक्षितांसाठी प्राचार्य पदांच्या एकूण २ भरती अंतर्गत नोकरीची संधी

BVP Principal Recruitment 2024 - Secretory, Bharati Vidyapeeth invites Online & Offline applications in prescribed...

Read More »

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर येथे कला/विज्ञान/विधी/Buisiness Administration पीएच.डी धारकांसाठी रु. ३०,०००/- दरमहा शिष्यवृत्तीवर पोस्ट डॉक्टरल फेलो पदाच्या एकूण ११ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SU Fellowship Notification 2024 - Shivaji University, Kolhapur invites Online applications in prescribed format till...

Read More »

लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, लातूर अंतर्गत BE IT/Com.Sc./MCA/MCS/JAIIB/GDCA/DCM/MBA (Fin.)/उच्च पदवीधरांसाठी अधिकारी आणि अधिकारी (आयटी) पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

LUCBL Latur Officer Recruitment 2024 - Laxmi Urban Co-Op Bank Ltd, Latur invites Online/Offline applications till last...

Read More »

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (MSLSA), मुंबई अंतर्गत रु. २०००/- प्रति बैठक वेतनमानावर सदस्य पदांच्या एकूण ५ भरतीसाठी अर्जाची सूचना

MSLSA Mumbai Member Recruitment 2024 - Maharashtra State Legal Services Authority, Mumbai invites Offline applications...

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), मुंबई येथे पदवीधर/MBA/PGDBM/PGDM शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर विशेषज्ञ श्रेणी अधिकारी- प्रमुख (कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि विपणन) पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SBI Mumbai Head (CCM) Job 2024 - State Bank of India invites Online applications from date 20/03/2024 to 09/04/2024 for the...

Read More »

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती (KAPMC), कल्याण अंतर्गत १०/१२ वी उत्तीर्ण/DE/BE (Civil)/इतर पदवीधरांसाठी रु.२०,३२१/- ते रु. ४९,७२२/- पर्यंतच्या वेतनावर विविध अभियंता, लिपिक, निरीक्षक, पर्यवेक्षक, वाहनचालक, शिपाई, वॉचमन, साफसफाई कर्मचारी आणि माळी पदांच्या एकूण ३७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

KAPMC Kalyan Recruitment 2024 - Kalyan Agriculture Produce Market Committee, Kalyan invites Online applications in...

Read More »

फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, विटा आणि तासगाव, जि. सांगली येथे B.Com./M.Com./विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध प्रशासकीय पदांच्या एकूण ३९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

FMCCS Dist. Sangli Recruitment 2024 - Fabtech Multistate Co-operative Credit Society Ltd. Sangola, Dist. Sangli invites...

Read More »

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ (MUHS), नाशिक येथे PG (Design/Science/Engineering/Technology), MBA शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- ते रु. ८०,०००/- वेतनावर नवसंशोधन व्यवस्थापक पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MUHS-DISHA Nashik Job 2024 - Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Offline applications in prescribed...

Read More »