वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि राष्ट्रीय आयुष अभियान (NAM), जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत रु. १८,०००/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष), जिल्हा गुणवत्ता समन्वयक आणि जिल्हा साथरोगतज्ज्ञ पदभरती जाहीर

NHM ZP Satara Recruitment 2024 - District Health Officer, District Council, Satara invites Offline applications in prescribed...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत टो.रा. वैदयकीय महाविदयालय आणि बा.य.ल. नायर धर्मार्थ रुग्णालय, मुंबई येथे डायलिसिस टेक्निशियन अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर हिमोडायलिसिस तंत्रज्ञ पदाच्या एकूण ३ भरती जाहीर

MCGM Nair HT Recruitment 2024 - T. N. Medical College & B.Y. L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications in....

Read More »

NUHM वसई-विरार महानगरपालिका अंतर्गत जीएनएम शिक्षितांसाठी रु. ३४,८००/- दरमहा वेतनावर अधिपरिचारिका (जीएनएम) – पुरुष व स्त्री पदांच्या एकूण २१ भरतींसाठी अर्जाची सूचना

NUHM VVCMC GNM Recruitment 2024 - Vasai-Virar Municipal Corporation, Integrated Health & Family Welfare Society...

Read More »

कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर येथे BE/B.Tech/ME/M.Tech/MCA/MCS/Bachelor/Diploma Computer Science शिक्षितांसाठी रु. २०,०००/- ते रु. ३०,०००/- वेतनावर माहिती तंत्रज्ञान अधिकारी आणि रु. १२,०००/- ते रु. १५,०००/- वेतनावर माहिती तंत्रज्ञान लिपिक पदावर नोकरीची संधी

KZNBSAL Kolhapur IT Recruitment 2024 - Kolhapur Zilla Nagari Banks Sahkari Association Limited, Kolhapur invites...

Read More »

देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, छत्रपती संभाजीनगर येथे Bachelors/Masters in IT/Computer Science शिक्षितांसाठी वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता व टीम लीडर आणि प्रणाली प्रशासक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DIEMS IT/CS Recruitment 2024 - Deogiri Institute of Engineering and Management Studies, Chhatrapati Sambhajinagar...

Read More »

नगरपालिका साखळी, गोवा येथे शिकाऊ उमेदवार म्हणून माहिती तंत्रज्ञान अभियंता आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या ३ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

MC Sanquelim TULIP Internship 2024 - Chief Officer, Municipal Council, Sanquelim, Goa invites Online applications till...

Read More »

नगरपरिषद कार्यालय, उरण, जि. रायगड येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत BE/B.Tech./B.Arc./B.Sc. शिक्षितांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर शहर समन्वयक पदावर नोकरीची संधी

MC Uran Dist. Raigad SMA Job 2024 - Uran Municipal Council, Dist. Raigad invites Offline applications in prescribed...

Read More »

TMC ACTREC नवी मुंबई येथे M.Sc/M.Tech/B.Tech Biotechnology शिक्षितांसाठी रु. २५,८००/- ते रु. ३५,०००/- वेतनावर वैज्ञानिक सहाय्यक (हिमॅटोपॅथॉलॉजी लॅब) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

TMC ACTREC SA (HL) Job 2024 - Tata Memorial Centre's Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer...

Read More »