वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को), विभागीय कार्यालय, ठाणे (मुंबई) येथे माजी सैनिक यांच्यासाठी वाहनचालक पदावर अंतर्गत नोकरीची संधी

MESCO Ltd. Mumbai Driver Job 2024 - Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited, Pune invites Online & Offline...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत माजी सैनिकांसाठी सैनिक कल्याण विभाग, पुणे कार्यालय येथे रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर संचालक, गट-अ संवर्ग पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC GAD DSW Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर गृह विभाग अंतर्गत पोलीस महासंचलनालयाच्या आस्थापनेवर विधी सल्लागार, गट-अ संवर्ग पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MPSC HD Legal Advisor Job 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत वैदयकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि कर्करोग रुग्णालय, औरंगाबाद येथे रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- पर्यंतच्या वेतनावर किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी संवर्ग, गट-ब पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MPSC DMER RSO Job 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from...

Read More »

भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुसद अंतर्गत किमान ७ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध कार्यकारी श्रेणी व प्रशासकीय कर्मचारीवृंद पदांच्या एकूण १८३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

BMNSPL Pusad Recruitment 2024 - Bharti Maind Nagri Sahkari Patsanstha Ltd., Pusad invites Offline applications till...

Read More »

नगरपरिषद कार्यालय, तळेगाव दाभाडे, जि. पुणे येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत BE/B.Tech./B.Arc./B.Sc. शिक्षितांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर शहर समन्वयक पदावर नोकरीची संधी

MC Talegaon Dabhade SMA Job 2024 - Talegaon Dabhade Municipal Council, Dist. Pune invites Offline applications till...

Read More »

नगरपरिषद कार्यालय, बुटीबोरी, जि. नागपूर येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत BE/B.Tech./B.Arc./B.Sc. शिक्षितांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर शहर समन्वयक पदावर नोकरीची संधी

MC Butibori Dist. Nagpur SMA Job 2024 - Butibori Municipal Council, Dist. Nagpur invites Offline applications in prescribed..

Read More »