JOIN Telegram
Wednesday , 19 February 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

SBI बॅकेत 600 रिक्त पदांसाठी सरकारी नोकरीची संधी, लगेच अर्ज करा!

State Bank of India Bharti 2025

SBI Bank Recruitment 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदांसाठी 600 जागांची भरती सुरू झाली आहे. अर्ज प्रक्रिया 27 डिसेंबरपासून सुरू झाली असून, अंतिम तारीख 16 जानेवारी 2025 आहे. इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Read More »