JOIN Telegram
Wednesday , 19 February 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

निरक्षरांची परीक्षा दीड महिनाआधी?

Illiterate Exam 2025

Exam 2025 : साक्षरता उपक्रमाची पायाभूत साक्षरतेवर आधारित परीक्षा फेब्रुवारीत राज्यातील असाक्षरांना साक्षर करण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पायाभूत साक्षरतेवर आधारित परीक्षा फेब्रुवारी २०२५ मध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी दहावी-बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकातील बदलांचा विचार करत, परीक्षा दीड महिना आधी घेण्याची योजना शिक्षण संचालनालयाने केली आहे. यंदा ४ लाख ७० हजार निरक्षरांची नोंदणी झाली आहे, आणि त्यांना पायाभूत साक्षरतेचे शिक्षण दिले जात आहे.

Read More »