वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

IIM मुंबई मध्ये विविध पदांची भरती ; २०८७०० रुपयांपर्यंत मिळणार पगार ! लवकरात लवकर करा अर्ज

IIM Mumbai Bharti 2025

IIM Mumbai अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भारतीप्रक्रियेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईट वर जाऊन करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२५ ही आहे. या भरतीत  प्रोग्राम ऑफिसर, लायब्ररी ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवाराने अर्ज वेळेत आणि काळजीपूर्वक करावा.

Read More »

MPSC गट-ब भरती प्रक्रियेत PSI पदांचा समावेश ; आता एकूण ६७४ पदांची भरती ! अर्ज सुरु

MPSC PSI Bharti 2025

MPSC गट -ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी होणारी परीक्षा ही ९ नोव्हेंबर २०२५ रोजी परीक्षा होणार आहे. विविध विभागातील ६७४ जागा भरल्या जाणार आहेत. या भारतीप्रक्रियेत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या ३९२ जागांचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून अर्ज सुरू झाले असून 21 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  अर्ज काळजीपूर्वक आणि वेळेत करावा.

Read More »

महाज्योती अंतर्गत स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण ; अर्ज प्रक्रिया सुरु !

MAHAJYOTI free competative exam training

महाज्योती - Mahajyoti अंतर्गत स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. नागपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे सन २०२५-२६ साठी महारष्ट्र शासनाच्या समान धोरणांतर्गत कार्यरत मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाकरिता अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे.  अधिकृत संकेतस्थळावर   www.mahajyoti.org.in २० ऑगस्ट २०२५ पर्यंत   अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. या चांगल्या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा .

Read More »