आनंदाची बातमी लाडक्या बहिणी साठी आहे. लाडक्या बहिणींचा हफ्ता २५० रुपयांनी वाढविण्यात आलेला आहे. आता हा हफ्ता कोणत्या लाडक्या बहिणीचा वाढविला आहे. या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात मागच्या वर्षी पासून झाली. या योजनेचा लाभ महिलांना जुलै २०२४ पासून मिळत आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये येतात. शासनाकडून महिलांना एक आर्थिक मदत दिली जाते. आता या योजनेअंतर्गत महिलांचा दरमहा हफ्ता वाढविण्यात आलेला आहे. या बद्दल ची अधिक माहिती खाली दिलेली आहे.
Read More »TATR चंद्रपूर – १२ वी पास/इतर ; रु. ६५,०००/- पर्यंत वेतनावर ०६ पदांसाठी अर्ज करा !
TATR Chandrapur Recruitment 2025 - Tadoba-Andhari Tiger Project Conservation Foundation, Chandrapur, Maharashtra invites.....
Read More »GIPE पुणे – प्रशिक्षण आणि पदस्थापना अधिकारी पदभरतीची जाहिरात प्रकाशित
GIPE TPO Job 2025 - Registrar, Gokhale Institute of Politics and Economics, Pune invites Online applications in prescribed......
Read More »नवीन बातमी !! लाडक्या बहिणीसाठी विशेष आर्थिक योजना सुरु।फायदा घ्या
राज्य सरकारने "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " योजनेतून आर्थिक मदत मिळवणाऱ्या महिलांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे . महिलांच्या आर्थिक समीक्षाकारणासाठी त्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी सरकारने एक महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करायला आणि त्याची नोंदणी करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. यामुळे महिलांना बचत , कर्ज सुविधा आणि स्वयंरोजगारासाठी मदत होईल.
Read More »MPKV RSJRS कोल्हापूर – रु. ३५,०००/- पर्यंत वेतन ; ‘या’ २ पदभरती जाहीर
MPKV RSJRS YP-I/II Recruitment 2025 - Agronomist, Regional Sugarcane & Jaggery Research Station, Kolhapur invites Offline...
Read More »खुशखबर !! पीएम किसान योजनेचा 20 वा हफ्ता २० जून ला मिळणार !
देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योंजनेचे २० व्या हफ्त्याचे पैसे २० जून ला सरळ खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. देशभऱ्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योंजनेचे २० व्या हफ्त्याची प्रतीक्षा लागली आहे. हा हफ्ता कधी जमा होणार याची सविस्तर माहिती जाणून घ्या. अधिक माहिती खाली दिलेली आहे.
Read More »दि संगमनेर मर्चंट्स को ऑप. बँक लि., संगमनेर अंतर्गत १६ विविध पदांसाठी अर्जाची सूचना
SMCBL Sangamner Recruitment 2025 - The Sangamner Merchants Co-operative Bank Ltd., Sangamner invites Online.....
Read More »श्रीमती शरच्चन्द्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन चोपडा, जि. जळगाव – ITI/DE/इतर ; २४ शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
MGSM Chopda Dist. Jalgaon Recruitment 2025 - Mahatma Gandhi Shikshan Mandal's Smt. Sharachchandrika Suresh Patil.....
Read More »SSIEMS परभणी – विविध शैक्षणिक पदांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित
SSIEMS Parbhani Recruitment 2025 - Shri Shivaji Institute Of Engineering & Management Studies, Parbhani invites Online.....
Read More »महत्वाची बातमी ! लाडकी बहीण योजनेचा जूनचा हफ्ता फक्त या महिलांसाठी जाहीर ! वाचा सविस्तर
अत्यंत महत्वाची बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी समोर आलेली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लवकरच महिलांना २० जून पर्यंत १२ वा हफ्ता मिळण्याचा लाभ दिला जाणार असून परंतु हाच जून चा हफ्ता कोणत्या महिलांना मिळणार व कोणत्या महिलांना नाही मिळणार याची यादी आली आहे. तुम्हीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दिलेली माहिती सविस्तर वाचा , या संदर्भातली अधिक माहिती खाली दिलेली आहे.
Read More »