JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

MPSC मार्फत ३६२ पदांची भरती जाहीर ! आजच अर्ज करा

MPSC Bharti for 362 Posts 2025

MPSC मार्फत महाराष्ट पशुसंवर्धन सेवा विभाग मध्ये "सहाय्यक संचालक, पशुसंवर्धन, गट-अ" पदाच्या ३६२ रिक्त जागा भरती ची नवीन जाहिरात आलेली आहे. या भरती साठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया आज २० मे २०२५ पासून  सुरु झालेली आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ जून २०२५ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्या मग अर्ज सादर करावा . आणि अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Read More »

IIPS Mumbai मध्ये नवीन ८० रिक्त पदांची भरती सुरु !

IIPS Bharti 2025

IIPS मुंबई आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था अंतर्गत विविध पदाच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे . एकूण रिक्त जागा ८० आहेत .  या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने  2 जून 2025 पूर्वी करायचा आहे . अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

Read More »

आदीवासी विकास  विभाग भरतीप्रक्रियेचा निकाल जाहीर !

Advasi vikas vibhag bharti Result declared 2025

आदीवासी विकास विभाग मार्फत विविध पदाच्या ६११ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती . ही परीक्षा  ९ एप्रिल २०२५ ते २५ एप्रिल २०२५  दरम्यान घेण्यात आली होती . आता या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे . उमेदवारांनी आपला निकाल अधिकृत वेबसाईट च्या लिंक वर क्लिक करून तपासून घ्यावा . वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे.

Read More »

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत 690 पदांच्या भरतीप्रक्रियेत घोटाळा !

Ahmednagar Jilha Sahkari Bank Bharti Scam 2025

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेद्वारे राबविण्यात आलेल्या 690 पदांच्या भरती प्रक्रियेमुळे बँकेसह तिचे नेतृत्व करणारे राजकीय नेते आणि संचालक मंडळ अडचणीत सापडले आहेत. भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दोन उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

Read More »