वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

मर्चंट सिंडिकेट ग्रा. बि. शेती सह. क्रेडिट संस्था मर्या., जि. सातारा – १२ वी पास/पदवीधर ; ६ पदांसाठी अर्ज करा !

Merchant Syndicate Recruitment 2025 - Merchant Syndicate Gramin Bigar Sheti Sahakari Credit Sanstha Maryadit, Talmavale...

Read More »

IIM मुंबई – १ नवीन पदभरती जाहीर

IIM Mumbai Manager Job 2025 - Indian Institute of Management, Mumbai invites Online applications till last date.....

Read More »

वर्धमान अर्बन को-ऑप. बँक लि., नागपूर येथे लिपिक/इतर पदभरती सुरु – नवीन जाहिरात

Wardhaman Bank Recruitment 2025 - Wardhaman Urban Co- Operative Bank Limited, Nagpur invites Online//Offline.....

Read More »

NEET PG चा निकाल या तारखेला जाहीर होणार !

NEET PG Result 2025

राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान मंडळ (NBEMS) द्वारे NEET PG 2025 परीक्षा (NEET PG 2025 Exam)दिलेल्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे. 3 ऑगस्ट रोजी देशभरातील 301 शहरांमधील 1052 परीक्षा केंद्रांवर नीट पीजी परीक्षा घेण्यात आली. यावेळी 2.42 लाख उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. आता हे सर्व उमेदवार निकाल जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. आता लवकरच संपणार आहे. NBEMS द्वारे जारी केलेल्या माहितीपत्रकानुसार, NEET PG 2025 चा निकाल 3 सप्टेंबर 2025 रोजी ऑनलाइन (NEET PG 2025 result on 3rd September 2025) माध्यमातून जाहीर करण्याचा येणार आहे.

Read More »