JOIN Telegram
Wednesday , 29 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत ४९ पदांच्या भरती जाहीर

BDL Recruitment 2025

BDL Recruitment 2025 – Bharat Dynamics Limited (BDL) invites Online & Offline applications in prescribed format from date 30/01/2025 to 21/02/2025 to fill up posts of Management Trainees in various disciplines, AM (Legal), SM (Civil) & DGM (Civil). There are total 49 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, सहाय्यक व्यवस्थापक (विधी), वरिष्ठ व्यवस्थापक (स्थापत्य) आणि उपमहाव्यवस्थापक (स्थापत्य) पदभरतीसाठी दि. ३०/०१/२०२५ ते दि. २१/०२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरती २०२५

या पदांसाठी भरती १) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी २) सहाय्यक व्यवस्थापक (विधी) ३) वरिष्ठ व्यवस्थापक (स्थापत्य) ४) उपमहाव्यवस्थापक (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४९ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.  
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन – नोंदणीकृत/जलदगती टपाल (केवळ AM (Legal)/SM (Civil)/DGM (Civil) पदांसाठी).
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३०/०१/२०२५ दुपारी २.०० वाजेपासून ते दि. २१/०२/२०२५ संध्याकाळी १६.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (SC/ST/PwBD/ESM/BDL मध्ये कार्यरत कर्मचारी). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bdl-india.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://bdl-india.in.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://bdl-india.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

BDL Recruitment 2025

  • Recruitment place – Refer PDF/Visit website.
  • Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 49 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Payment – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Age limit – See table/Refer PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 500/- (Except SC/ST/PwBD/Ex-Servicemen/Internal Permanent Employees are exempted). (For detailed procedure about fee payment refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/Visit website – https://bdl-india.in/.
  • Mode of application – Online & Offline – Registered/Speed Post (Only for AM (Legal)/SM (Civil)/DGM (Civil) posts).
  • Application link – https://bdl-india.in.
  • Address for application – DGM, C-HR (TA, CP & CSR), Bharat Dynamics Limited, Corporate Office, Plot No. 38-39, TSFC Building (Near ICICI Towers), Financial District, Gachibowli, Hyderabad – 500032, Telangana.
  • Date for application – 30/01/2025 from 14.00 pm to 21/02/2025 till 16.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://bdl-india.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) येथे विविध व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कल्याण अधिकारी आणि जेएम (जनसंपर्क) पदांच्या एकूण ४५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

BDL Job Recruitment 2023

BDL Job Recruitment 2023 – Bharat Dynamics Limited (BDL) invites Online applications in prescribed format from date 21/8/2023 to 20/9/2023 to fill up posts of Management Trainees in various disciplines, Welfare Officer & JM (Public Relations). There are 45 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कल्याण अधिकारी आणि जेएम (जनसंपर्क) पदभरतीसाठी दि. २१/८/२०२३ ते दि. २०/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती १) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी २) कल्याण अधिकारी ३) जेएम (जनसंपर्क)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४५ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.  
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/८/२०२३ दुपारी २.०० वाजेपासून ते दि. २०/९/२०२३ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (SC/ST/PwBD/ESM/BDL मध्ये कार्यरत कर्मचारी). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://bdl-india.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://bdl-india.in.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://bdl-india.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

BDL Job Recruitment 2023

  • Recruitment place – Refer PDF/Visit website.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 45 years.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – See table/Refer PDF/Visit website. 
  • Application fee – Rs. 500/- (Except SC/ST/PwBD/Ex-Servicemen/Internal Permanent Employees are exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://bdl-india.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://bdl-india.in.
  • Last date for application – 21/8/2023 from 14.00 pm to 20/9/2023 till 17.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://bdl-india.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *