Table of Contents
BES Satana Dist. Nashik Recruitment 2024
BES Satana Dist. Nashik Recruitment 2024 – Baglan Education Society’s English Medium School, Satana, Dist. Nashik invites Online/Offline applications in prescribed format till last date 17/04/2024 to fill up various Teaching & Non-Teaching posts. There are 14 vacancies. The job location is Satana, Dist. Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.
बागलाण एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मिडीयम स्कूल, ता. सटाणा, जि. नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. १७/०४/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
बागलाण एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मिडीयम स्कूल, ता. सटाणा, जि. नाशिक भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | १४ जागा |
नोकरीचे ठिकाण | ता. सटाणा, जि. नाशिक |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १७/०४/२०२४. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – bestbanglanschool@gmail.com.
- अर्जाचा पत्ता – बागलाण एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मिडीयम स्कूल, ता. सटाणा, जि. नाशिक.
BES Satana Dist. Nashik Recruitment 2024
- Recruitment place – Satana, Dist. Nashik.
- Posts’ name – (See table/advertise) –
- Total vacancies – 14 posts.
- Educational qualification – See table/advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online/Offline.
- E-Mail ID for application – bestbanglanschool@gmail.com.
- Address for application – Baglan Education Society’s English Medium School, Satana, Dist. Nashik – 423301.
- Last date for application – 17/04/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.