JOIN Telegram
Sunday , 26 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

BHC नागपूर बेंच – रु. २,०८,७००/- पर्यंत वेतन ; ‘या’ १४ पदांसाठी अर्ज करा !

BHC Nagpur PA Recruitment 2025

BHC Nagpur PA Recruitment 2025 – Registrar (Administration), High Court Of Judicature at Bombay, Nagpur Bench invites Online applications from aspirant domicile candidates of the Maharashtra State, who fulfill eligibility criteria till the last date 07/02/2025 for the posts of Personal Assistant to the Honorable Judge on the establishment of High Court of Judicature at Bombay, Bench at Nagpur. There are total 14 vacancies.The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

निबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय यांचे नागपूर खंडपीठ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मुंबई उच्च न्यायालय, नागपूर बेंच येथे माननीय न्यायाधीश यांचे स्वीय सहायक पदभरतीसाठी दि. ०७/०२/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ भरती २०२५

या पदांसाठी भरती माननीय न्यायाधीश यांचे स्वीय सहायक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिताPDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा. (PDF/वेबसाईट बघावी)
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ०७/०२/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • नोंदणी शुल्क – रु. ३००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • नोंदणी शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ०७/०२/२०२५ दुपारी ४.०० वाजेपर्यंत 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://bombayhighcourt.nic.in/.
  • पत्ता – निबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय यांचे नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.

BHC Nagpur PA Recruitment 2025

  • Recruitment Place – Nagpur.
  • Posts Name – Personal Assistant to the Honorable Judge.
  • Total Vacancies – 14 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Registration fee – Rs. 300/-(Ref. PDF/Visit website)
  • Last date for fee payment – 7/02/2025 till 4.00 pm.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/
  • Mode of application – Online.
  • Application link – https://bombayhighcourt.nic.in/.
  • Address – The Registrar (Administration), High Court of Judicature at Bombay Bench at Nagpur, Civil Lines, Nagpur – 440001.
  • Last date for application – 7/02/2025 till 5.00 pm.
  • For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद बेंच येथे ITI/पदवीधरांसाठी रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर माननीय न्यायाधीश यांचे स्वीय सहायक पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

BHC Aurangabad PA Recruitment 2024 

BHC Aurangabad PA Recruitment 2024 – Office Of The Registrar, Bombay High Court, Mumbai invites Online applications from aspirant domicile candidates of the Maharashtra State, who fulfill eligibility criteria till the last date 13/03/2024 for the posts of Personal Assistant to the Honorable Judge on the establishment of High  Court of Judicature at Bombay, Bench at Aurangabad. The job location is Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद बेंच येथे माननीय न्यायाधीश यांचे स्वीय सहायक पदभरतीसाठी दि. १३/३/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२४

या पदांसाठी भरती माननीय न्यायाधीश यांचे स्वीय सहायक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/३/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – २१-३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि २१-४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • नोंदणी शुल्क – रु. ३००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • नोंदणी शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १३/३/२०२४ दुपारी ४.०० वाजेपर्यंत 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://bombayhighcourt.nic.in/.
  • पत्ता – निबंधक (कर्मचारीl),उच्च न्यायालय, न्यायसं बाजू, बॉंबे, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रुग्णालय परिसर, अशोक शॉपिंग सेंटर, क्रॉफर्ड मार्केटसमोर, एल. टी. मार्ग, मुंबई – ४००००१.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.

BHC Aurangabad PA Recruitment 2024

  • Recruitment Place – Aurangabad
  • Posts Name – Personal Assistant to the Honorable Judge.
  • Total Vacancies –  See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 21-38 years (UR) TO 21-43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Registration fee – Rs.300/-(Ref. PDF/Visit website)
  • Last date for fee payment – 13/03/2024 till 4.00 pm.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/
  • Mode of application – Online.
  • Application link – https://bombayhighcourt.nic.in/.
  • Address – Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001.
  • Last date for application – 13/03/2024 till 5.00 pm.
  • For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Registration Fee Payment Link

PDF

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *