वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MMHS अहिल्यानगर – वैद्यकीय अधिकारी गट-अ आणि गट-ब पदांच्या एकूण ५१ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Ahilyanagar MMHS Recruitment 2026

Ahilyanagar MMHS Recruitment 2026 – District Civil Surgeon, District General Hospital, Ahilyanagar invites Offline applications till last date 21/4/2026 from BAMS candidates and invites Offline applications in prescribed format & has arranged interview on Every Wednesday till the vacancies get filled for MBBS/Specialist candidates to fill up posts of Medical Officer Group-A & Group-B at various Government institutes in Ahilyanagar District under Maharashtra Medical Health Services. There are total 51 posts. The job location is Ahilyanagar. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहिल्यानगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार अहिल्यानगर अंतर्गत सर्व शासकीय आरोग्य  संस्था येथे महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ आणि गट-ब वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी एमबीबीएस/पदव्युत्तर/पदविका (विशेषज्ञ) उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दर बुधवारी रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे आणि बीएएमएस उमेदवारांकडून दि. २१/४/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अहिल्यानगर भरती २०२६

या पदांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी गट-अ आणि गट-ब
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या५१ जागा.
नोकरीचे ठिकाणअहिल्यानगर
अर्ज पद्धती  ऑफलाईन – प्रत्यक्ष.
अर्जाची शेवटची तारीख दि. २१/४/२०२६(बीएएमएस उमेदवार)
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) एमबीबीएस – 
      • आदिवासी दुर्गम भाग – रु. ८०,०००/- दरमहा.
      • इतर भाग – रु. ७५,०००/- दरमहा.
    • २) बीएएमएस
      • आदिवासी दुर्गम भाग – रु. ४५,०००/- दरमहा.
      • इतर भाग – रु. ४०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nagarzp.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहिल्यानगर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दर बुधवारी सकाळी ११.०० ते दुपारी २.००. (रिक्त पदभरती होईपर्यंत) (एमबीबीएस/पदव्युत्तर/पदविका (विशेषज्ञ) उमेदवार)
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहिल्यानगर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nagarzp.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Ahilyanagar MMHS Recruitment 2026

  • Recruitment place – Ahilyanagar. 
  • Posts’ name – Medical Officer -Group-A & Group-B
  • No. of posts – 51 posts.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) MBBS –
      • Tribal & unapproachable areas – Rs. 80,000/- pm.
      • Others – Rs. 75,000/- pm.
    • 2) BAMS
      • Tribal & unapproachable areas – Rs. 45,000/- pm.
      • Others – Rs. 40,000/- pm. 
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Less than 58 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://nagarzp.gov.in/.
  • Mode of application – Offline – In Person.
  • Last date for application – 21/4/2026(BAMS candidates)
  • Address for application – Office of District Civil Surgeon, District General Hospital, Ahilyanagar.
  • Interview date & time – Every Wednesday 11.00 am to 2.00 pm(Till the vacancies get filled) (MBBS/Specialist candidates)
  • Venue – Office of District Civil Surgeon, District General Hospital, Ahilyanagar.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nagarzp.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

रायगड अलिबाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Raigad Alibag MO Recruitment 2026 - District Health Officer, District Council Raigad, Alibag invites Offline applications......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *