Table of Contents
BIS ESTT Job Recruitment 2023
BIS ESTT Job Recruitment 2023 – Bureau of Indian Standards (BIS) invites Offline applications in prescribed format from the ELIGIBLE serving employees of Central Govt./State Govt./Union Territory Govt./Statutory/Autonomous Body/Public Sector Undertaking (PSUs)/Reputed Govt. Agency till last date 4/9/2023 to fill up posts of Director (Legal) & Deputy Director (Marketing & Consumer Affairs/Publication/Library) in BIS. There are 9 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय मानक ब्युरो (BIS) यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नवी दिल्ली, मुंबई, चंदीगड, कोलकाता येथे संचालक (विधी) आणि उपसंचालक (विपणन आणि ग्राहक प्रकरणे/प्रकाशन/ग्रंथालय) पदभरतीसाठी केंद्र सरकार/राज्य सरकार/केंद्र शासित सरकार/वैधानिक/स्वायत्त संस्था/ सहभागातील उपक्रम (PSUs)/नामांकित सरकारी संस्था येथे कार्यरत पात्र उमेदवारांकडून दि. ४/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय मानक ब्युरो (BIS) भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ९ जागा |
नोकरीचे ठिकाण | नवी दिल्ली, मुंबई, चंदीगड, कोलकाता. |
अर्ज पद्धती | जलदगती टपाल. (योग्य माध्यमातून) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ४/९/२०२३. |
- वयोमर्यादा – ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- संचालक – रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/-.
- उपसंचालक – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-.
- अर्ज शुल्क – लागू नाही. (PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.bis.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – संचालक (आस्थापना), भारतीय मानक ब्युरो (BIS), मानक भवन, ९, बहादूर शाह झफर मार्ग, नवी दिल्ली ११०००२.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.bis.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
BIS ESTT Job Recruitment 2023
- Recruitment place – New Delhi, Mumbai, Chandigarh, Kolkata.
- Posts’ name –
- Director – i) Legal
- Deputy Director –
- i) Marketing and Consumer Affairs
- ii) Publication
- iii) Library.
- Total vacancies – 9 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 45 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Director – Rs. 78,800/- to Rs. 2,09,200/-.
- Deputy Director – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-.
- Application fee – Nil. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.bis.gov.in/.
- Mode of application – Speed Post. (Through proper channel)
- Address for application – Director (Establishment), Bureau of Indian Standards, Manak Bhavan, 9, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi 110002.
- Last date for application – 4/9/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.bis.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.