JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- वेतनावर निम्नसंवर्गातून कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे पदनाम – लिपिक) पदाच्या ११७८ भरतींसाठी प्रवेश परीक्षा अर्जाची सूचना

BMC Job Recruitment 2023

BMC Job Recruitment 2023 – BruhanMumbai Municipal Corporation invites Online applications from date 27/5/2023 to 16/6/2023 & has arranged Online exam in July/August 2023 to fill up posts of Executive Assistant (Previous Post – Clerk) from Lower cadre. There are 1178 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे निम्नसंवर्गातून कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे पदनाम – लिपिक) पदभरतीसाठी दि. २७/५/२०२३ ते दि. १६/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि जुलै/ऑगस्ट २०२३ मध्ये ऑनलाईन परीक्षा योजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ११७८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक भरती २०२३

या पदांसाठी भरती निम्नसंवर्गातून कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे पदनाम – लिपिक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११७८ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई   
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २७/५/२०२३ ते दि. १६/६/२०२३ रात्री २४.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ९००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.mcgm.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – https://ibpsonline.ibps.in/bmceaapr23/.
  • परीक्षेची तारीख – जुलै/ऑगस्ट २०२३.
  • ftp://hr.mcgm.gov.in/Circular/GAD/ChPO/MPR/2023.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी ftp://hr.mcgm.gov.in/Circular/ GAD/ChPO/MPR/2023 येथे वेळोवेळी भेट द्या.

BMC Job Recruitment 2023

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – Executive Assistant (Previous Post – Clerk).
  • Total vacancies – 1178.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 21,700/- to Rs. 69,100/-. (Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 1000/- (UR) to Rs. 900/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.mcgm.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://ibpsonline.ibps.in/bmceaapr23/.
  • Date for application – 27/5/2023 to 16/6/2023 till 24.00 am.
  • Online exam date – July/August 2023.
  • Merit list will be published on ftp://hr.mcgm.gov.in/Circular/GAD/ChPO/MPR/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – ftp://hr.mcgm.gov.in/Circular/GAD/ChPO/MPR/2023 regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *