JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे येथे रु. ३१,०००/- दरमहा वेतनावर तांत्रिक मनुष्यबळ/अध्ययेता पदभरतीसाठी अर्जाची सूचना

DIAT Pune Recruitment 2023

DIAT Pune Recruitment 2023 – Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications till the last date 8/6/2023 to engage Technical Manpower/Fellow under project at DIAT. There are 2 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DU), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत येथे तांत्रिक मनुष्यबळ/अध्ययेता पदभरतीसाठी दि. ८/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती तांत्रिक मनुष्यबळ/अध्ययेता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ८/६/२०२३
  • वेतनमान – रु. ३१,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा  – २८ वषांपेक्षा अधिक नसावे(तक्ता पहाPDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.diat.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – sangeetakale@diat.ac.in.
  • ई-मेल अर्जाचा विषय “Application for Technical Manpower” नमूद करावा.
  • पदासंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://www.diat.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DIAT Pune Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name – Technical Manpower
  • Total Vacancies – 2 Post
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 31,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not to exceed 28 Years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.diat.ac.in/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – sangeetakale@diat.ac.in.
  • Mention “Application for Technical Manpower” as subject title in E-Mail.
  • Last date for application – 8/6/2023.
  • For updates regarding said posts visit website – https://www.diat.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *