JOIN Telegram
Saturday , 4 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

BMC, मुंबई अंतर्गत केईएम रुग्णालय, परळ, मुंबई येथे वरिष्ठ निवासी आणि गृह अधिकारी पदांच्या २६६ भरती जाहीर

BMC Job Recruitment 2023

BMC Job Recruitment 2023 – KEM Hospital, Parel, Mumbai invites Offline applications in prescribed format on date 24/7/2023 & 25/7/2023 and has arranged interview on date 28/7/2023 to fill up posts of Senior Resident & House Officer for various subjects. There are 266 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

केईएम रुग्णालय, परळ, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ निवासी आणि गृह अधिकारी पदभरतीसाठी दि. २४/७/२०२३ आणि दि. २५/७/२०२३ विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २८/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत २६६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

केईएम रुग्णालय, परळ, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ निवासी २) गृह अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २६६ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई   
अर्ज पद्धती   ऑफलाईन.  
अर्जाची शेवटची तारीख  दि. २४/७/२०२३ आणि दि. २५/७/२०२३ सकाळी १०.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत आणि दुपारी २.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (सर्व कार्यालयीन दिवशी)
  • वयोमर्यदा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वरिष्ठ निवासी – रु. ७६,१०४/- दरमहा.
    • २) गृह अधिकारी – रु. ७६,८४८/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. ३३०/-(PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज खरेदी करण्याचा पत्ता – कक्ष क्र. ५६, कॅश काउंटर, तळमजला, जुने रुग्णालय, केईएम रुग्णालय, परळ, मुंबई – ४०००१२.
  • अर्ज खरेदीची तारीख – दि. २४/७/२०२३ आणि दि. २५/७/२०२३ सकाळी १०.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत आणि दुपारी २.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (सर्व कार्यालयीन दिवशी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा.
  • अर्जाची दाखल करण्याची तारीख – दि. २४/७/२०२३ आणि दि. २५/७/२०२३ सकाळी १०.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत आणि दुपारी २.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (सर्व कार्यालयीन दिवशी)
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २८/७/२०२३ सकाळी १०.३० वाजता
  • मुलाखतीचे ठिकाण – CVTC सभागृह, ३रा मजला, CVTC इमारत, सेठ जीएसएमसी आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई-४०००१२.

BMC Job Recruitment 2023

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – 1) Senior Resident 2) House Officer.
  • Total vacancies – 266 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Senior Resident – Rs. 76,104/- pm.
    • 2) House Officer – Rs. 76,848/- pm.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 330/-(Ref. PDF/Visit website)
  • Address to get application form – Room No. 56, Cash Counter, Ground Floor, Old Hospital, K.E.M. Hospital, Parel, Mumbai – 400012.
  • Date to purchase application form – 24/7/2023 & 25/7/2023 from 10.30 am to 1.00 pm and 2.00 pm to 4.00 pm. (On all working days)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF.
  • Mode of application Offline.
  • Address for application – Departmental Library, Room No. 3, 2nd Floor, Anatomy Department, College Building, K.E.M. Hospital, Parel, Mumbai – 400012.
  • Date to submit applications – 24/7/2023 & 25/7/2023 from 10.30 am to 1.00 pm and 2.00 pm to 4.00 pm. (On all working days)
  • Interview date & time – 28/7/2023 10.30 am onwards.
  • Venue – CVTC Auditorium, 3rd Floor, CVTC Building, Seth GSMC & KEM Hospital, Parel, Mumbai – 400012.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *