वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत रु. ५०,०००/- ते रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर यंग प्रोफेशनल-प्रकल्प आणि प्रशासन व एआरएम तसेच कनिष्ठ सल्लागार (परफॉर्मन्स मॉनिटरिंग) पदांच्या ४ भरतीसाठी अर्जाची सूचना

SAI NSSC Bengaluru Job Recruitment 2023

SAI NSSC Bengaluru Job Recruitment 2023 – Sports Authority Of India invites Online  applications till last date 19/07/2023 for the various posts of Young Professional (Project & Admin), Young Professional (Athlete Relation Manager) and Junior Consultant (Performance Monitoring) at SAI NSSC, Bengaluru. There are total 4 posts. The job location is Bengaluru. The Official website & PDF/Advertise given below.

भारतीय क्रीडा प्राधिकरण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या बंगळुरू NSSC येथे यंग प्रोफेशनल-प्रकल्प आणि प्रशासन व एआरएम आणि कनिष्ठ सल्लागार (परफॉर्मन्स मॉनिटरिंग) पदभरतीसाठी दि. १९/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) यंग प्रोफेशनल –
    • i) प्रकल्प
    • ii) प्रशासन व एआरएम
  • २) कनिष्ठ सल्लागार (परफॉर्मन्स मॉनिटरिंग)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४ जागा 
नोकरीचे ठिकाणबंगळुरू.
अर्ज पद्धतीऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १९/७/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://sportsauthorityofindia.nic.in/ आणि https://saibengaluru.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – jobs.saibangalore@gmail.com.
  • पत्ता – उपसंचालक (प्रशिक्षण), भारतीय क्रीडा प्राधिकरण, मुख्य कार्यालय, फाटक क्र. १० (पूर्व फाटक), जवाहरलाल स्टेडियम, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://sportsauthorityofindia.nic.in/ आणि https://saibengaluru.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

SAI NSSC Bengaluru Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Bengaluru.
  • Posts Name –
    • 1) Young Professional –
      • i) Project & Admin
      • ii) Athlete Relation Manager (ARM)
    • 2) Junior Consultant (Performance Monitoring)   
  • Total Vacancies – 4 Posts
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://sportsauthorityofindia.nic.in/ & https://saibengaluru.com/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – jobs.saibangalore@gmail.com.
  • Address – Dy. Director (Coaching), Sports Authority of India, Head Office, Gate No. 10 (East Gate), Jawaharlal Nehru Stadium, Lodhi Road, New Delhi-110003.
  • Last date for application – 19/07/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website –  https://sportsauthorityofindia.nic.in/ & https://saibengaluru.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *