JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC), भिवंडी येथे NTEP अंतर्गत ANM/MLT/विज्ञान पदवीधरांसाठी रु. १५,५००/- ते रु. २०,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) आणि वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS) पदांच्या एकूण ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

BNCMC NTEP Recruitment 2023

BNCMC NTEP Recruitment 2023 – Medical Health Officer, Bhiwandi-Nizampur City Municipal Corporation, Bhiwandi invites Offline applications in prescribed format till last date 20/12/2023 for the posts of Lab Technician, TB Health Visitor (TBHV) & Senior Treatment Supervisor (STS) for TB Section of UPHC under National TB Eradication Program (NTEP). There are total 6 vacant seats. The job location is Bhiwandi-Nizampur. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय आरोग्य अधिकारी, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत (NTEP) क्षयरोग विभाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) आणि वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS) पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. २०/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्रयोगशाळा तंत्रज्ञ २) क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) ३) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण भिवंडी-निजामपूर
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्जाची शेवटची तारीख दि. २०/१२/२०२३ सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ४० वर्षांपर्यंत. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा.
    • २) क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) – रु. १५,५००/- दरमहा.
    • ३) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS) – रु. २०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://bncmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • ई-मेल पत्ता – bncmc.cd@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, वैदयकीय आरोग्य  विभाग, ६ वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जुने बस स्टॅन्ड, आनंद दिघे चौक, राजीव गांधी उड्डाण पुलासमोर, ता. भिवंडी – ४२१३०२, जि. ठाणे.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://bncmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

BNCMC NTEP Recruitment 2023

  • Place of recruitment – Bhiwandi-Nizampur.
  • Posts Name –
    • 1) Lab Technician
    • 2) TB Health Visitor (TBHV)
    • 3) Senior Treatment Supervisor (STS)
  • Total no. of seats – 6 positions.
  • Educational qualification – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See advertise/Ref. PDF/Visit website) –
    • 1) Lab Technician – Rs. 17,000/- pm.
    • 2) TB Health Visitor (TBHV) – Rs. 15,500/- pm.
    • 3) Senior Treatment Supervisor (STS) – Rs. 20,000/- pm.
  • Age limit – Up to 40 years. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://bncmc.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • E-Mail ID – bncmc.cd@gmail.com.
  • Last date for application – 20/12/2023 from 9.30 am to 5.00 pm. (Except Government Holidays)
  • Address for application – Bhiwandi-Nizampur City Municipal Corporation, Medical Health Department, 6th Floor, New Building, Old ST Stand, Anand Dighe Chowk, Opp. Rajiv Gandhi Flyover, Tal. Bhiwandi 421302, Dist. Thane.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://bncmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *