Table of Contents
BPCL JE Recruitment 2025
BPCL JE Recruitment 2025 – Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) invites Online applications in prescribed format till last date 22/02/2025 to fill up Junior Executive – Quality Assurance & Secretory. The Official website & PDF/Advertise is given below.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ कार्यकारी – गुणवत्ता आश्वासन आणि सचिव पदभरतीसाठी दि. २२/०२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | कनिष्ठ कार्यकारी – गुणवत्ता आश्वासन आणि सचिव |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २२/०२/२०२५ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – २९ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- अर्ज शुल्क – रु. ११८०/- (खुला प्रवर्ग/OBC (NCL)/EWS) (SC/ST/PwBD उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.bharatpetroleum.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.bharatpetroleum.in/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.bharatpetroleum.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
BPCL JE Recruitment 2025
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – Junior Executive – Quality Assurance & Secretory
- Total vacancies – Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 29 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Application fee – Rs. 1180/- (For UR/OBC (NCL)/EWS) (SC/ST/PwBD candidates are exempted). (For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.bharatpetroleum.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.bharatpetroleum.in/.
- Last date for application – 22/02/2025 till 23.59 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.bharatpetroleum.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई रु. १८,०००/- ते रु. २५,०००/- दरमहा विद्यावेतनावर आणि ८७ जागांवर व्यावसायिक प्रशिक्षणार्थी भरतीची जाहिरात प्रकाशित
BPCL Mumbai Apprenticeship Notification 2022
BPCL Mumbai Apprenticeship Notification 2022 – Bharat Petroleum Corporation Limited, Mumbai invites Online applications in prescribed format from date 9/9/2022 to 5/10/2022 to engage Graduate & Technician passed out candidates for Apprenticeship Training. There are total 87 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मुंबई रिफायनरी येथे तंत्रज्ञान पदवीधरआणि तंत्रिका पदविका उत्तीर्ण उमेदवारांकडून प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी दि. ९/९/२०२२ ते दि. ५/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | तंत्रज्ञान पदवीधर आणि तंत्रिका पदविका उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी – 1) Chemical 2) Civil 3) Electrical 4) Information Technology/Computer Science – पदवीधर विद्यार्थी 5) Instrumentation 6) Mechanical |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ८७ जागा |
नोकरीचे ठिकाण | माहुल, मुंबई |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. ९/९/२०२२ ते दि. ५/१०/२०२२ |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षण भरती
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- विद्यावेतन –
- तंत्रज्ञान पदवीधर – रु. २५,०००/- दरमहा
- तंत्रिका पदविका उत्तीर्ण – रु. १८,०००/- दरमहा
- वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
- मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पालघर येथील रहिवासी विद्यार्थीच फक्त्त प्रशिक्षण भरतीसाठी विचारात घेतले जातील.पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा .
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्जाचे वेब पोर्टल – www.mhrdnats.gov.in (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्जाच्या वेब पोर्टलवर नोंदणीची शेवटची तारीख – दि. १७/९/२०२२.
BPCL Mumbai Apprenticeship Notification
- Recruitment Place – Mahul, Mumbai
- Posts Name – Graduate (Degree) & Technician (Diploma) Apprentices – 1) Chemical 2) Civil 3) Electrical 4) Information Technology/Computer Science – Graduate (Degree) candidates 5) Instrumentation 6) Mechanical
- Total Vacancies – 87
- Nature of posts – Apprenticeship
- Training Period – 1 year
- Stipend –
- Graduate (Degree) Apprentices – Rs. 25,000/- pm.
- Technician (Diploma) Apprentices – Rs. 18,000/- pm.
- Age limit – 18 to 27 years (Ref. PDF/Visit website)
- Candidates who are based at Mumbai, Thane, Navi Mumbai, Panvel, Palghar will only be considered to engage for apprenticeship.
- Web Portal for students not enrolled in the National Web Portal – www.mhrdnats.gov.in (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, selection process, other details see advertise/ref. PDF.
- Mode of application – Online
- web Portal for application – www.mhrdnats.gov.in (Ref. PDF/Visit website)
- Last date for enrollment on web portal for applying BPCL apprenticeship – 17/9/2022
- Date for application – 9/9/2022 to 5/10/2022.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE