JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारती विद्यापीठ, पुणे येथे ३४ शैक्षणिक पदभरतीची सूचना

BVP, Pune Job Recruitment 2022 – Bharati Vidyapeeth, Pune invites has arranged interview on date 7/7/2022 for the posts of Principal & Assistant Professors at their Loknete Mohanrao Kadam College Of Agriculture & Bharati Vidyapeeth’s Horticuture Sonsal, Hingangaon, Ta. Kadegaon, Dist. Sangali.

भारती विद्यापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारती विद्यापीठ, पुणे संचालित लोकनेते मोहनराव कदम कॉलेज ऑफ अग्रीकल्चर आणि भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर सोनसळ, हिंगणगाव, ता. कडेगाव, जि. सांगली येथे प्रिन्सिपल आणि सहायक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ७/७/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2022

या पदांसाठी भरती १) प्रिन्सिपल  २) सहायक प्राध्यापक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३४
  • नियुक्तीचे ठिकाण – सोनसळ, हिंगणगाव, ता. कडेगाव, जि. सांगली
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, अर्ज आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/वेबसाईट पहा.
  • वेबसाइट – bvp.bharatividyapeeth.edu/index.php/career.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ –  दि. ७/७/२०२२    सकाळी १०.३० वाजता पुढे (सकाळी ९.३० ते ११.०० वाजता दरम्यान उमेदवारांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे).
  • मुलाखतीचे ठिकाण – भारती विद्यापीठ, ८वा मजला, भारती विद्यापीठ भवन, एल.बी.एस. मार्ग, पुणे – ४११०३०३.

Bharati Vidyapeeth, Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Sonsal, Hingangaon, Ta. Kadegaon, Dist. Sangali
  • Name of the posts –  1) Principal  2) Assistant Professor 
  • No. of posts –  34
  • Educational qualification, experience visit website.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please see advertise/visit website.
  • Website – bvp.bharatividyapeeth.edu/index.php/career.
  • Interview date & time – 7/7/2022  10.30 am. onwads (Reporting Time  9.30 am. to 11.00 am.).
  • Venue – Bharati Vidyapeeth, 8th Floor, Bharati Vidyapeeth Bhavan, L.B.S. Marg, Pune  – 411030.

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *