JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे अंतर्गत पदभरतीची सूचना

CO, Dhule Job Recruitment 2022 –  Collector’s Office, Dhule invites Offline applications  from date 5/7/2022 to 12/7/2022 for the contractual post of  District Setu Coordinator. 

जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे  येथे जिल्हा सेतू समन्वयक कंत्राटी पदभरतीसाठी दि. ५/७/२०२२ ते दि. १२/७/२०२२ पर्यंत  ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे भरती 2022

या पदांसाठी भरती जिल्हा सेतू समन्वयक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या PDF बघावी.
  • नियुक्तीचे ठिकाण – धुळे 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • वेतनमान – रु. २५०००/- दरमहा 
  • वयोमर्यादा – ७० वर्षांपेक्षा कमी असावे.
  • उमेदवार सेवानिवृत्त नायब तहसीलदार असावा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि www.dhule.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – समक्ष 
  • अर्जाचा पत्ता – सेतू शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे 
  • अर्जाची तारीख – दि. ५/७/२०२२ ते दि. १२/७/२०२२  सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० (सुट्टीचे दिवस सोडून).
  • मुलाखतीची तारीख, वेळ आणि मुलाखतीचे ठिकाण – स्वतंत्रपणे कळवण्यात येईल.

Collector’s Office, Dhule Job Recruitment

  • Place of recruitment -Dhule
  • Name of the posts – District Setu Coordinator
  • No. of posts – Ref. PDF.
  • Candidate should be retired nayab Tahsildar.
  • Nature of post – Contract basis
  • Payment – Rs. 25000/- pm.
  • Age limit –  Less than 70 years.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application, other instructions etc. about above posts please see advertise/ref. PDF/visit website – www.dhule.gov.in.
  • Mode of application – In Person
  • Address for application – Setu Branch, Collector’s Office, Dhule.
  • Last date for application – 5/7/2022 to 12/7/2022   11.00 am to 4.00 pm. (Except holidays).
  • Interview date, time & Venue will be informed separately.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *