Table of Contents
C-MET Pune Registrar Job 2024
C-MET Pune Registrar Job 2024 – Centre For Materials For Electronics Technology (C-MET), Pune invites Offline applications in prescribed format till last date 30/12/2024 for the post of Registrar at C-MET, Pune. There is 1 vacancy. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार C-MET, पुणे येथे निबंधक पदभरतीसाठी दि. ३०/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), पुणे भरती २०२४
या पदांसाठी भरती निबंधक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण पुणे अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्जाची शेवटची तारीख दि. ३०/१२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – ५० वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- अर्ज शुल्क – रु. ८००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४००/-. (SC/ST/PWBD/महिला उमेदवार). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://cmet.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), पुणे, ४३/२ बी, पंचवटी, डॉ. होमी भाभा मार्ग, एनसीएल (टपाल कार्यलय), पाषाण मार्ग कार्यालय, पुणे – ४११००८.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://cmet.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
C-MET Pune Registrar Job 2024
- Recruitment place – Pune.
- Posts’ name – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Total vacancies – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 50 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 800/- (UR) & Rs. 400/- (SC/ST/PWBD/Woman Candidates). (For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://cmet.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Last date for application – 30/12/2024 till 5.00 pm.
- Address for application – Centre For Materials For Electronics Technology (C-MET), Pune, 43/2B, Panchawati, Dr. Homi Bhabha Road, NCL (P.O.), Off. Pashan Road, Pune – 411 008.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://cmet.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE