JOIN Telegram
Tuesday , 21 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Business Administration Jobs

दि बारामती सहकारी बॅंक लिमीटेड, पुणे येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी लिपीक, विविध अधिकारी, प्रशासक व व्यवस्थापक आणि मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या एकूण ६० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BSBL Pune Recruitment 2024 - Pune Nagari Sahakari Banks Association Ltd., Pune invites Online applications in prescribed....

Read More »

कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा येथे आयुर्वेदिक भिषक, योग व निसर्गोपचार सल्लागार, योग व निसर्गोपचार चिकित्सा सहाय्यक, लिपिक (काळजीवाहू तथा भांडारपाल तथा लेखा लिपिक) पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी  

MGIMS Sevagram Recruitment 2024 - Secretory, Kasturba health Society, Sevagram, Dist. Wardha invites Offline....

Read More »

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (NHAI) येथे आकर्षक वेतनावर महाव्यवस्थापक (भूसंपादन व मालमत्ता व्यवस्थापन) पदांच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NHAI GM (LAEM) Recruitment 2024 - National Highways Authority of India invites Online & Offline  applications in prescribed...

Read More »

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे विकास मर्यादित (DMEDL) येथे LLB/MBA/CA/B.Com शिक्षितांसाठी रु. १,०१,०००/- दरमहा वेतनावर उपव्यवस्थापक – सचिवालय व कायदेविषयक आणि वित्त व लेखा पदांच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NHAI DMEDL DM Recruitment 2024 - National Highways Authority of India & Development of Delhi-Mumbai Expressway...

Read More »

राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि विकास वित्तपुरवठा बँक (NaBFID) अंतर्गत विविध पदव्युत्तर शिक्षित/पी.एच. डी धारकांसाठी विविध वरिष्ठ विश्लेषक पदांच्या एकूण १२ भरतींसाठी अर्जाची सूचना

NaBFID Recruitment 2024 - National Bank For Financing Infrastructure and Development invites Online applications...

Read More »