वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Commerce Stream Jobs

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT), नागपूर येथे विविध पदवीधर/पदव्युत्तर/पीएच. डी. धारकांसाठी सरळसेवा भरती अंतर्गत विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १६ भरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IIIT Nagpur Teacher Recruitment 2024 - Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online & Offline applications...

Read More »

बैरामजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय रुग्णालय (BJGMC), पुणे येथे संशोधन सहाय्यक, नेटवर्क अभियंता, लेखापाल, वित्त प्रशासक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

BJGMC Pune Job Recruitment 2023 - Byramjee Jeejeebhoy Government Medical College invites Online applications....

Read More »

रेनो औरंगाबाद उन्नती व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेड, औरंगाबाद येथे १० वी उत्तीर्ण ते उच्च शिक्षितांसाठी विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Renault Motors Aurangabad Job Recruitment 2023 - Renault Aurangabad Unnati Vehicles Pvt. Ltd., Aurangabad has arranged...

Read More »

समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका (PMC), पुणे अंतर्गत किमान शिक्षित/४ थी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी ६२ विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PMC Pune Job Recruitment 2023 - Social Development Department, Pune Municipal Corporation, Pune invites Offline...

Read More »

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली (स्केड्युल्ड बँक) येथे रु. १०,०००/- दरमहा वेतनावर लिपिक पदाच्या १८ पदभरती अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

KZNBSAL Kolhapur Job Recruitment 2023 - Kolhapur Zilla Nagari Banks Sahkari Association Limited, Kolhapur invites  Online applications...

Read More »

समता पतसंस्था, कोपरगाव, जि. अहमदनगर अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी पदाच्या १२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Samata Patsanstha Job Recruitment 2023 - Samata Patsanstha, Kopargaon, Dist. Ahmednagar invites Online applications...

Read More »

जळगाव जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्यादित, जळगाव येथे कार्यकारी – विक्री आणि प्रतिनिधी – विक्री पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

JJSDUSM Jalgaon Job Recruitment 2023 - Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Maryadit, Jalgaon invites Online/Offline...

Read More »

IITM पुणे येथे पदवीधर उमेदवारांसाठी रु. ४४,९००/- ते रु. १,४२,४००/- वेतनावर विभाग अधिकारी पदाच्या ४ जागाभरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IITM Pune Job Recruitment 2023 - Indian Institute Of Tropical Meteorology, Pune invites Online applications till last...

Read More »

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/- वेतनावर सामाजिक सुरक्षा सहाय्यक (गट-क) आणि रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर लघुलेखक (गट-क) पदांच्या एकूण २८५९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

EPFO Job Recruitment 2023 -  Employees Provident Fund Organization invites Online applications till the last date 26/4/2023 for...

Read More »

द चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि., चिपळूण येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य अधिकारी/उपमुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ पत अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान प्रमुख पदावर नोकरीची संधी

CUCBL Chiplun Job Recruitment 2023 - The Chiplun Urban Co-op. Bank Ltd., Chiplun invites Online as well as Offline applications...

Read More »