JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI) अंतर्गत रु. ७५,०००/- दरमहा वेतनावर १४ सल्लागार पदभरतींसाठी अर्जाची सूचना

AAI Job Recruitment 2023

AAI Job Recruitment 2023 – Airports Authority of India invites Online applications as well as Offline applications in prescribed format from Retired ATCOs from AAI from Jt. General Manager/Dy. General Manager posts the from date 16/4/2023 for the various posts of Consultants in ATM discipline of Airports Authority of India Western Region at various stations. There are 14 vacancies. The job location is Western Region in India. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सल्लागार पदभरतीसाठी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणातून संयुक्त महाव्यवस्थापक/उपमहाव्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या ATCOकडून दि. १६/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI) भरती २०२३

या पदांसाठी भरती सल्लागार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण पश्चिम विभाग भारत 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – नोंदणी/जलदगती टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १६/४/२०२३
 • वेतनमान – रु. ७५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
 • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि  https://www.aai.aero/ येथे भेट द्या.
 • परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जाची स्कॅन केलेली प्रत सूचनेप्रमाणे ऑनलाईन पाठवावी.
 • अर्जाचा ई-मेल पत्ता – gmhrwr@aai.aero.
 • परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जाची हार्ड कॉपी सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवावी.
 • अर्जाचा पत्ता – महाव्यवस्थापक (HR), भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, विभागीय मुख्यालय, पश्चिम विभाग, एकात्मिक मोहीम कार्यालये, नवीन विमानतळ वसाहत, विले-पार्ले (पूर्व), मुंबई – ४०००९९.
 • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.aai.aero/ येथे भेट द्या.

AAI Job Recruitment

 • Recruitment place – Western Region in India
 • Posts’ name – Consultants
 • Total vacancies – 14
 • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
 • Age limit – Not exceeding 70 years. (Ref. PDF/Visit website)
 • Payment – Rs. 75,000/- pm(Ref. PDF/Visit website)
 • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.aai.aero/.Mode of applications – Online & Offline – Registered/Speed Post.
 • The scanned copy of dully filled in prescribed format application form should be sent online as per instructions.
 • E-Mail ID for application – gmhrwr@aai.aero.
 • Hard copy of dully filled in prescribed format application form should be sent on given address.
 • Address for applications – General Manager (HR), Airports Authority of India, Regional Headquarters, Western Region. Integrated Operational Offices, New Airport Colony, Vile-Parle (East), Mumbai- 400 099.
 • Date for application – 16/4/2023.
 • For updates about said recruitment visit website – https://www.aai.aero/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *