JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Government Jobs

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे विकास मर्यादित (DMEDL) येथे LLB/MBA/CA/B.Com शिक्षितांसाठी रु. १,०१,०००/- दरमहा वेतनावर उपव्यवस्थापक – सचिवालय व कायदेविषयक आणि वित्त व लेखा पदांच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NHAI DMEDL DM Recruitment 2024 - National Highways Authority of India & Development of Delhi-Mumbai Expressway...

Read More »

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत BE (Civil) शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर उपव्यवस्थापक (तांत्रिक) पदाच्या ६० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NHAI DM (Technical) Recruitment 2024 - National Highways Authority of India invites Online applications from candidates...

Read More »

राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि विकास वित्तपुरवठा बँक (NaBFID) अंतर्गत विविध पदव्युत्तर शिक्षित/पी.एच. डी धारकांसाठी विविध वरिष्ठ विश्लेषक पदांच्या एकूण १२ भरतींसाठी अर्जाची सूचना

NaBFID Recruitment 2024 - National Bank For Financing Infrastructure and Development invites Online applications...

Read More »

बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत सुरक्षा अधिकारी – व्यवस्थापक-सुरक्षा पदाच्या एकूण ३८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

BOB SO Recruitment 2024 - Bank Of Baroda invites Online applications in prescribed format till last date 10/2/2024 from an Officer...

Read More »

CIDCO येथे BE (Civil) शिक्षितांसाठी रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- पर्यंतच्या वेतनावर सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदाच्या एकूण १०१ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

CIDCO AE (Civil) Recruitment 2024 - City and Industrial Development Corporation, Maharshtra invites Online applications...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी वैदयकीय अधिकारी (१५ व्या वित्त आयोगांर्तगत), एमबीबीएस वैदयकीय अधिकारी-स्त्री, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता पदांच्या एकूण २२ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Bhandara MMU Recruitment 2024 - District Health Officer, District Council, Bhandara invites Offline applications...

Read More »

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL), मुंबई आणि चेन्नई येथे पदवीधरांसाठी रु. २७,४५०/- दरमहा वेतनावर सुरक्षा कार्यकारी पदाच्या एकूण १३० भरती जाहीर

AIASL Security Executive Recruitment 2024 - Air India Airport Services Limited invites Offline applications in prescribed...

Read More »