JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Government Jobs

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत माजी सैनिकांसाठी सैनिक कल्याण विभाग, पुणे कार्यालय येथे रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर संचालक, गट-अ संवर्ग पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC GAD DSW Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), परिचारिका स्त्री व पुरुष आणि बहुउद्देशीय सेवक (पुरुष) पदांच्या एकूण २०२ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM Thane MO & PM Recruitment 2024 - Medical Health Officer, Thane Municipal Corporation, Thane invites Online...

Read More »

भारतीय नौसेनेअंतर्गत LLB/Post Graduate Degree or BE/B.Tech/M.Sc. in Sports (Coaching) शिक्षितांसाठी लघु सेवा आयोग कार्यकारी (विधी व क्रीडा) पदाच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Indian Navy (Law & Sports) Recruitment 2024 - The  Indian Navy invites Online applications in prescribed format till last...

Read More »

पंजाबराव देशमुख कृषी महाविदयालय (PDKV) अंतर्गत कृषी महाविदयालय सोनापूर, जि. गडचिरोली येथे M.Sc. NET/Ph.D. शिक्षितांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

PDKV COA Gadchiroli Job 2024 - College Of Agriculture, Sonapur, Dist. Gadchiroli has arranged interview on date...

Read More »

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (NHAI) येथे आकर्षक वेतनावर महाव्यवस्थापक (भूसंपादन व मालमत्ता व्यवस्थापन) पदांच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NHAI GM (LAEM) Recruitment 2024 - National Highways Authority of India invites Online & Offline  applications in prescribed...

Read More »

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे विकास मर्यादित (DMEDL) येथे LLB/MBA/CA/B.Com शिक्षितांसाठी रु. १,०१,०००/- दरमहा वेतनावर उपव्यवस्थापक – सचिवालय व कायदेविषयक आणि वित्त व लेखा पदांच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NHAI DMEDL DM Recruitment 2024 - National Highways Authority of India & Development of Delhi-Mumbai Expressway...

Read More »