JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Important

नोकरीची सुवर्णसंधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 13 हजार 735 पदांसाठी भरती सुरु!

SBI Clerk Recruitment 2025

SBI Recruitment 2025 : SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये लिपिक पदांसाठी 13,000 हून अधिक जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होऊन उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जानेवारी 2025 आहे.

Read More »

IAF Agniveer vayu अंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी ; त्वरित करा अर्ज !

Agniveer Vayu Recruitment 2025

IAF Agniveer vayu Recruitment 2025 : भारतीय हवाई दलात  अग्निवीर वायू पदासाठी नोकरीची सुवर्ण संधी. अग्निवीर पदासाठी उमेदवारांची निवड सीबीटी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीद्वारे केली जाईल.

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवक महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ३०० रुपये भत्ता!

BAMU university News

BAMU University News : ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ आणि मार्च-एप्रिल २०२४ च्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण पदवीधारकांसाठी दीक्षांत समारंभ आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थी कल्याण विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक प्राध्यापक नामनिर्देशन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read More »

CBSE पॅटर्नच्या शाळांच्या शुल्कात कपात !

CBSE School Pattern Fees

CBSE school fees : महापालिकेच्या शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील पालक आपल्या पाल्यांना प्रवेश देतात, त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण मोफत असावे, अशी मागणी होती. तथापि, सीबीएसई पॅटर्नच्या शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव आणि आवश्यक पायाभूत सोयीसाठी होणारा खर्च लक्षात घेतल्यावर, महापालिका प्रशासनाने एक हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय रद्द केला आहे.

Read More »

IT सेक्टर मध्ये 2025 या वर्षी रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ !

IT Sector Recruitment 2025

Recruitment in IT Sector : IT सेक्टर अंतर्गत २०२५ या वर्षात रोजगार मिळण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.  गेल्या काही वर्षांत IT क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मोठी घट झाली होती, पण आता या क्षेत्रातील काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे

Read More »

BAMU विद्यापीठाची पदवी परीक्षा काही तासांवर अन् हॉलतिकीटच नाही!

BAMU University exam 2024

BAMU Exam 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ १७ डिसेंबरपासून पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षा घेणार आहे

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील BMC लिपिक भरती प्रक्रियेचे रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात आले आहे.

BMC Vacancy 2024

BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक भरती प्रक्रियेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. परीक्षार्थी बीएमसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले लॉगिन आयडी टाकून उत्तरतालिका तपासू शकतात.

Read More »

JEE Main 2025 परीक्षेचाअर्ज भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ नाही!

JEE Mains 2025

JEE Main 2025 Exam : NTA कडून स्पष्ट करण्यात आले आहे की, जेईई मेन 2025 च्या अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नसून दिलेल्या तारखेपर्यंतच अर्ज भरायचा आहे. उमेदवार अर्ज भरल्यानंतर त्यात काही बदल करु शकतात.

Read More »

RBI बँकेत डेप्युटी गव्हर्नर पदासाठी भरती ;महिन्याला 2.25 लाख इतका पगार !

RBI Bharti 2024

RBI Recruitment 2024 : वित्त मंत्रालयाने आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदाकरिता भारत सरकारात सचिव किंवा समकक्ष पदावर २५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे.

Read More »