वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Important

Candidate for important news like Banking jobs, Railway jobs, government jobs in available.

आनंदाची बातमी ! केंद्रीय व नवोदय विद्यालयात ९ हजारहून अधिक पदांची भरती सुरु !

kendriya and Navodaya Vidalaya Bharti 2025

केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय संघटन अंतर्गत विविध पदांच्या ९ हजार हुन अधिक रिक्त जागेसाठी भरती सुरु. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ डिसेंबर २०२५ ही आहे. इच्छुक उमेदवारांनी  या अधिकृत संकेतस्थळाला  https://kvsangathan.nic.in/ या  संकेतस्थळाला  भेट द्यावी. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.  महाराष्ट्रातील …

Read More »

मुंबई विद्यापीठ अंतर्गत “या” रिक्त पदांसाठी भरती सुरु; त्वरित अर्ज करा !!

Mumbai University Recruitment 2025 Mumbai University Job Recruitment 2025 – Mumbai University invites Offline applications in prescribed format till last date 15/11/2025 . There are 02 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.  This recruitment is a good opportunity for the candidates looking …

Read More »

सुवर्णसंधी !! डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अंतर्गत प्राध्यापक भरती सुरु ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

BAMU Bharti 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या जाहिरातीत विद्यापीठ अनुदान आयोगाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या ६ ऑक्टोबरच्या अध्यादेशानुसार मुदतवाढ देऊन पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असल्याचा उल्लेख त्यात केला आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. ती नीट …

Read More »

बार्टी (पुणे ) मार्फत तरुण वर्गाला निःशुल्क उद्योजकता प्रशिक्षण !

Free entrepreneurship training for youth through Barti (Pune)!

पुण्यातील बार्टी या संस्थेकडून युवक व युवतीला निःशुल्क उद्योजकता प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण १ महिना कालावधीचे आहे. १८ नोव्हेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५  खाली दिलेली सविस्तर माहिती जाणून घ्या. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.  महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप …

Read More »

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी अंतर्गत 27 पदांकरीता भरती; अर्ज सुरु !!

GMC Ratnagiri Recruitment 2025 GMC Ratnagiri Job Recruitment 2025 – Government Medical College, Ratnagiri invites Offline applications in prescribed format till last date 03/10/2025 . There are 27 vacancies. The job location is Ratnagiri. The Official website & PDF/Advertise is given below.  This recruitment is a good opportunity for the …

Read More »

खुशखबर RTMNU मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती होणार ! न्यायालयाचा निर्णय

RTMNU Non- teaching staff will promoted 2025

RTMNU राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग बंद करणारा शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केला. तसेच, पीडित कर्मचाऱ्यांना स्टैंडर्ड कोड नियमानुसार चार महिन्यांमध्ये पदोन्नतीसह इतर लाभ अदा करा, असे निर्देश विद्यापीठाला दिले. 

Read More »

State Drawing Exam च्या शुल्कात दुप्पट वाढ !

State Drawing Exam 2025

शालेय विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून मागील अनेक दशकांपासून आयोजित केली जाणारी शासकीय रेखाकला परीक्षा (State Drawing Examination) (एलिमेंटरी ग्रेड व इंटरमीजिएट ग्रेड) (Elementary Grade and Intermediate Grade) यासाठी शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील आठ ते दहा लाख विद्यार्थी बसतात. मात्र, आता कला संचालनालयाने (Art Directorate) परीक्षा शुल्क वाढीच्या (Examination fee increase) घेतलेल्या निर्णयामुळे पालकांच्या खिशाला कात्री (Financial hardship for parents) लागणार आहे.

Read More »

मुंबई विद्यापीठात रोजगार मेळावा आयोजित ; १६०० हून अधिक रोजगारांची संधी उपलब्ध !

Mumbai Vidyapeeth Rojgar melawa 2025

फ्रेशर्स साठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. ती म्हणजे अशी मुंबई विद्यापीठात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळावा २२ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे  , या मेळाव्यात २५हून अधिक नामांकित कंपन्या १६०० हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. विविध क्षेत्रातील नोकरी इच्छुक तरुणांना एकाच ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अधिक माहिती खाली दिलेली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

Read More »

नागपुरात NCERT चे बनावट पुस्तके विकण्याचे रॅकेट समोर ! वाचा सविस्तर

Fake NCERT Books being sold

NCERT च्या पुस्तकांबाबत एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. NCERT चे fake बुक संपूर्ण देशभरात विकले जात आहे. बनावट पुस्तक विकणारांचें एक रॅकेट आहे. ते रॅकेट नागपुरात आहे अशी माहिती समोर आली आहे. नागपुरात एनसीईआरटी च्या बनावट पुस्तकांची विक्री करणारे रॅकेट समोर आहे. अनेक शाळातील विद्यार्थी व पालकांकडून त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकांचा दर्जा एकदम खराब असल्याचे सांगण्यात येत आहे.  त्यामुळे बनावट पुस्तकांची विक्री करणारे रॅकेट (Counterfeit book sales racket) हे केवळ नागपुरात नसून देशभरात याची व्याप्ती पसरली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Read More »

PM इंटर्नशिप योजना 2025: नोंदणी, पात्रता, कालावधी आणि मानधन ; जाणून घ्या संपूर्ण माहिती ।

PM Internship Yojana 2025

PM इंटर्नशिप योजना २०२५ तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. तर मग या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.  कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय लवकरच तरुणांसाठी इंटर्नशिपच्या संधींसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करणार आहे. सध्या दुसऱ्या टप्प्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, इच्छुक उमेदवारांसाठी काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे खाली दिली आहेत.

Read More »