एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे . लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ती अशी की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून हजारो महिलांना वगळण्यात आलेले आहे. एकाच जिल्ह्यातील जवळपास १ ४ हजाराहून अधिक महिलांना या योजनेतून काढण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची घोषणा जून 2024 मध्ये झाली होती आणि या योजनेअंतर्गत प्रत्यक्षात जुलै 2024 पासून लाभ दिला जात आहे.
Read More »Important
Android 16 pixel वापरकर्त्यांसाठी गुगलने आणले नवीन अपडेट ! काय आहे ते जाणून घ्या
नवीन अपडेट Android 16 pixel वापरणाऱ्यांसाठी गूगल ने आणलेला आहे. आता तुमच्या डिव्हाईसमध्ये काय नवीन बदल आले आहे , कोणत्या नवीन फीचर्स आल्या , कोणते डिव्हाईस या अपडेट साठी पात्र आहेत. आणि तुम्हाला तुमचा फोन कसा अपडेट करता येईल . याबद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.
Read More »लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची तारीख झाली जाहीर, ‘या’ दिवशी जमा होणार पैसे !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे. या योजनेच्या बाराव्या हप्त्याबाबत नवीन अपडेट समोर आला आहे – हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार? जर आपण या योजनेचे लाभार्थी असाल, तर आजची बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. अलीकडील हप्त्यांची माहिती महिलांच्या खात्यात नुकताच मे महिन्याचा ११वा हप्ता जमा झाला आहे, जो जूनच्या सुरुवातीला ट्रान्सफर करण्यात आला.
Read More »‘सारथी’ अंतर्गत ५०० विद्यार्थ्यांना मिळणार Skill Tranining चे प्रशिक्षण !
मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; सारथी संस्थेची कौशल्य विकास प्रशिक्षण योजना सुरू मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या समाजघटकांतील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून खास प्रशिक्षण योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा उद्देश या समाजातील युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन …
Read More »भारतीय कृषी संशोधन संस्थेत सरकारी नोकरीची संधी ; थेट मुलाखत ! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR - Indian Agricultural Research Institute) मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, तर थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
Read More »महत्त्वाची अपडेट ! SSC अंतर्गत CGL परीक्षा २०२५ ची अधिसूचना जाहीर !
कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) घेतल्या जाणाऱ्या कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल (CGL) परीक्षा २०२५ ची अधिसूचना अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. ही एक महत्त्वाची संधी असून, या परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना याचा मोठा फायदा होणार आहे. अधिसूचना प्रसिद्ध होताच, आयोगाने या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया देखील सुरू केली आहे.
Read More »NIACL मार्फत बंपर भरती ! चला तर मग करा अर्ज
जर तुम्हाला सरकारी विमा क्षेत्रात करिअरची सुरुवात करायची असेल, तर ही एक उत्तम संधी आहे! न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) ने ५०० अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
Read More »ITI Admission साठी मुदतवाढ २७ जून २०२५ पर्यंत प्रवेशप्रक्रिया करता येते.
ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत (Directorate of Vocational Education and Training - DVET) ITI प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता २७ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
Read More »११ वी प्रवेशाची यादी जाहीर ! सविस्तर बघा
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास काही तास उरलेले असतानाच शिक्षण संचालनालय विभागाने विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.
Read More »मोठी बातमी !! AICTE आणि OPPO अंतर्गत भारतात 5000 इंटर्नशिप संधी ! संधीच सोनं करा
भारतातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. AICTE (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) आणि प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड OPPO यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात 5000 इंटर्नशिप संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
Read More »