इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) कडून JMGS – I संवर्गातील LBO – लोकल बँक अधिकारी (Local Bank Officers) पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे
Read More »Important
Ordance Factory भंडारा मध्ये नवीन १२५ जागांसाठी भरती जाहीर ! लवकर अर्ज करा
ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा (Ordnance Factory Bhandara) मार्फत "डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)" पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती AOCP (अॅडव्हान्स्ड ऑर्डनन्स कॉर्पोरेशन प्रोजेक्ट) ट्रेडमधील पात्र उमेदवारांसाठी असून, करार तत्त्वावर (Tenure Basis) केली जाणार आहे.
Read More »HPCL अंतर्गत १०३ विविध पदाची भरती सुरु ! आजच अर्ज करा
HPCL Recruitment 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई (HPCL Mumbai) यांनी नवीन भरती जाहीर केली असून, विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
Read More »BMIT Solapur सोलापूर मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरु ! त्वरित अर्ज करा
BMIT Recruitment 2025 : ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर (BMIT Solapur) आणि ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निक यांच्यातर्फे विविध शैक्षणिक व अशैक्षणिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Read More »मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत ४८८ रिक्त पदांची थेट भरती ! आजच अर्ज करा
मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक (Maratha Vidya Prasarak Samaj Nashik) अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदासह (Assistant Teacher Post) विविध ४८८ रिक्त जागा (488 vacancies) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
Read More »भारतीय लष्कराकडून RVC अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी नवीन भरती जाहीर !
अर्जदारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून पशुवैद्यकीय विज्ञान (BVSc किंवा BVSc आणि AH) मध्ये पदवी असणे आवश्यक आहे. या पदांसाठी भारतीय नागरिकांसोबतच नेपाळी नागरिकही अर्ज करू शकतात.
Read More »नाशिक मध्ये २१२ शिक्षक पदासाठी भरती सुरु !
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सध्या सुरू असून, या टप्प्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक पदे भरली जाणार आहेत.
Read More »नवी मुंबई महानगरपालिका येथे ६६८ रिक्त पदांची भरती ! आजच अर्ज करा
नवी मुंबई महापालिकेमध्ये (Navi Mumbai Municipal Corporation - NMMC) गट-क व गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती जाहिरातीनुसार एकूण 668 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
Read More »नवीन जाहिरात प्रकाशित !! कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती !
कोकण रेल्वेमध्ये ‘सहाय्यक वित्त सल्लागार’ पदासाठी नवीन भरती सुरु ! अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मे २०२५ कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (Konkan Railway Corporation Limited) ‘सहाय्यक वित्त सल्लागार’ या पदासाठी भरती जाहीर केली आहे.
Read More »११वी प्रवेशासाठी वेबसाईट अखेर सुरू !
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता अकरावी (११वी) प्रवेशासाठीचे अधिकृत संकेतस्थळ https://mahafyjcadmissions.in अखेर सुरू केले आहे. या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करता येणार असून विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया येत्या १९ मे २०२५ पासून सुरू होणार आहे.
Read More »