JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

News

आज दुपारी १:०० वाजता १२ वी चा निकाल जाहीर होणार !

Today declare a 10th Result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या (१२वी) परीक्षेचा निकाल आज, सोमवार ५ मे २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार आहे.

Read More »

पोलीस दलात ३३ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त ; लवकरच होणार पोलीस भरती सुरु ! जाणून घ्या सविस्तर

Police Bharti for 33000 vacant posts 2025

राज्य सरकारकडून गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिस भरतीबाबत सातत्याने आश्वासने दिली जात आहेत. गृहमंत्री आणि इतर मंत्र्यांकडून वेळोवेळी भरती लवकरच सुरू होईल, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात भरती प्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून अभ्यास व शारीरिक सराव करत असलेले अनेक युवक आजही प्रतीक्षेत आहेत.

Read More »

रयत शिक्षण संस्थेत नोकरीची संधी ; थेट मुलाखत ! त्वरित अर्ज करा

job in Rayat Shikshan Sanstha 2025

मित्रांनो , तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर , रयत शिक्षण संस्था येथे थेट मुलाखती द्वारे मेगा भरती सुरु आहे . साताऱ्यातील रयत शिक्षण संस्था येथे मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. मुलाखत १४  मे २०२५  या दिवशी होणार आहे. तुम्ही जर पात्र असाल, तर ही एक उत्तम संधी ठरू शकते. संस्थेमार्फत विविध रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. …

Read More »

महावितरण परीक्षेचे तारीख आणि वेळापत्रक जाहीर !

Mahavitaran exams dates declared

महावितरण विद्युत सहाय्यक पदभरती 2025 : परीक्षा तारिख  व प्रवेशपत्र जाहीर ! गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran / MSEDCL) मार्फत विद्युत सहाय्यक पदासाठी होणाऱ्या परीक्षेच्या अधिकृत तारखा आणि प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहेत.

Read More »

खुशखबर !! राज्यातील महिलांना ६००० रुपये मिळणार ! आजच अर्ज करा

PM Matrutav yojana

महाराष्ट्रातील महिलांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत पात्र महिलांना एकूण ₹6000 पर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही योजना १ जानेवारी २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती.

Read More »

नवीन अपडेट !! RRB JE परीक्षा रद्द !

RRB JE Exam Cancelled

रेल्वे भरती मंडळाने (RRB) नुकतीच विविध पदांसाठी झालेल्या परीक्षेची तात्पुरती उत्तरपत्रिका जारी केली आहे. परीक्षार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपली उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतात आणि आवश्यक असल्यास उत्तरांविषयी आक्षेप नोंदवू शकतात.

Read More »

खुशखबर !! महाराष्ट्र राज्यातील ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना म्हाडा कडून घरे मिळण्याची संधी ! जाणून घ्या कोणाला मिळणार याचा लाभ

Mhada Lottery for state govenment employee

Houses will be made available by MHADA to 'these' state government employees in Maharashtra : महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी सरकारने नवीन निर्णय घेतला आहे . कर्मचाऱ्यांना म्हाडा मार्फत २२००० घरे मिळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे . आता राज्य सरकार कर्मचाऱ्यांना स्वतः चे घर मिळणार . 

Read More »

परदेशात वैद्यकीय शिक्षण घेउन आलेल्या विध्यार्थ्यांसाठी प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा मार्ग मोकळा ! पूर्ण माहिती वाचा

Medical Study provisional Registarion certificate 2025

Medical study Provisional Registration Certificate : Medical study परदेशातून करून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे . परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.

Read More »

खुशखबर !! राज्यात TAIT परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु !

TAIT Exam 2025 Application start

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी २४ मे ते ६ जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना आज २६ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार असून, त्याची अंतिम मुदत १० मे पर्यंत देण्यात आली आहे.

Read More »