JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

News

खुशखबर !! अंगणवाडी पर्यवेक्षकांचे मानधन वाढून आता २५००० रुपये वेतन मिळणार !

Anganwadi supervisor salary incereased

Anganwadi supervisors' honorarium has been increased : आंगनवाडी पर्यवेक्षक हे पद जबाबदारीचे आणि सामाजिक विकासाशी निगडीत असते. या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला आंगनवाड्यांतील कार्यकर्त्या व मदतनीस यांचे कामकाज लक्षात घेऊन त्यावर देखरेख ठेवावी लागते, तसेच शासनाच्या विविध योजना प्रत्यक्षात, स्थानिक स्तरावर अंमलात आणण्याची जबाबदारीही पार पाडावी लागते.

Read More »

अंगणवाडी व मदतनीस यांच्या भरतीप्रक्रिया रखडल्या !

Anganwadi bharti delayed

The recruitment process for Anganwadi workers and helpers has been delayed :अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांच्या नियुक्त्या आक्षेपांमुळे रखडल्या जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती प्रक्रियेत निवड झाल्यानंतरही काही पदांच्या नियुक्त्या आक्षेपांमुळे लांबणीवर पडल्या आहेत.

Read More »

देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा ‘लाडका शेतकरी’ योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजार रुपयांची मदत

Ladka Shetkari Yojna 2025

Ladka Shetkari' scheme, each farmer will receive financial assistance of ₹6,000 : विदर्भातील शेतकऱ्यांच्या जमीन संपादन प्रकरणात झालेल्या अन्यायाला अखेर न्याय मिळाल्याचे समाधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. त्यांनी जाहीर केले की, 2006 ते 2013 या काळात जे शेतकरी अन्यायग्रस्त ठरले, त्यांना आता त्यांच्या जमिनीच्या पाचपट मोबदल्याची भरपाई मिळणार आहे.

Read More »

सरकारी नोकरीची संधी! UPSC मार्फत सहाय्यक सरकारी वकील व इतर पदांवर भरती! आजच अर्ज करा

UPSC Recruitment for various posts

UPSC Recruitment2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) कडून सहाय्यक सरकारी वकील आणि इतर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण १११ पदे भरली जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी १ मे २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत.

Read More »

आंबेडकर जयंतीच्या दिवशीच ‘या’ राज्याने SC आरक्षणावर घेतला मोठा निर्णय !

SC Reservation

On Ambedkar Jayanti, this state takes a major decision on SC reservation : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी तेलंगणा सरकारने अनुसूचित जातींसंबंधी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. रेड्डी सरकारने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाचे तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्याचे आदेश जाहीर केले .

Read More »

शिक्षण खात्यात १०० कोटींचा महाघोटाळा; शिक्षणाधिकाऱ्यांच्या संगनमताने ५८० बनावट शिक्षक भरती !

Boggas teacher bharti

Bogus recruitment of 580 teaching and non-teaching staff : नागपूर विभागात शिक्षण विभागाशी संबंधित एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने तब्बल ५८० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बनावट भरती करण्यात आली असून, शासकीय 'शालार्थ' प्रणालीचा गैरवापर करून या बनावट कर्मचाऱ्यांची नावे अधिकृत यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

Read More »

सुवर्णसंधी !! आयकर विभागात भरती सुरु ; १ लाखा पर्यंत पगार ! अर्ज कसा करायचा जाणून घ्या

Income Tax Department Recruitment 2025

Income Tax Department Recruitment 2025 :केंद्र सरकारच्या आयकर विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयकर विभागाने 2025 साठी नवीन भरती प्रक्रिया सुरू केली असून देशभरातील विविध विभागांमध्ये अनेक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

Read More »