वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

उन्हाळ्यात परीक्षा? पुनर्विचार आवश्यक! – Summer Exams?

Exam in Summer

Summer Exams?  : शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षांसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकाला शिक्षक, पालक आणि विविध संघटनांचा विरोध होत आहे. एप्रिल महिन्यात कडक उन्हामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरू शकतो, अशी भावना शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Read More »

आयटी क्षेत्रात मोठ्या भरतीची लाट; भारतातील टॉप ६ कंपन्या ८२,००० फ्रेशर्सना नोकरी देतील !

Jobs in IT Sector 2025

IT Sector Witnesses Huge Hiring Boom; Top 6 Indian Companies to Recruit 82,000 Freshers : आयटी क्षेत्रात काम करायला आवडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील आर्थिक वर्ष, म्हणजेच FY26 मध्ये आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. देशातील टॉप सहा आयटी कंपन्या एकूण 82,000 फ्रेशर्सची भरती करण्याचा विचार करत आहेत.

Read More »

लवकरच महाराष्ट्रात होणार प्राध्यापक भरती ! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Professor Bharti 2025

Professor recruitment will soon take place in the state : लवकरच महाराष्ट्रात होणार प्राध्यापक भरती ! सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आले आहे. वित्त विभागाने या प्रस्तावावर काही त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत, आणि त्या लवकरच पूर्ण करून भरती प्रक्रियेला गती दिली जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधान परिषदेत दिली.

Read More »