वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

खुशखबर ! मध्य रेल्वे मुंबई मध्ये २४१८ रिक्त पदांची भरती ! अर्ज प्रक्रिया सुरु

Centaral Railway Mumbai Bharti 2025

आनंदाची बातमी ! central Railway मध्य रेल्वे मुंबई  येथे एकूण २४१८ अप्रेंटिस पदांची भरती सुरु , या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  १०  पास उमदेवारांसाठी चांगली संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर २०२५ ही आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज अधिकृत वेबसाईट वर जाऊन दिलेली माहिती नीट काळजीपूर्वक वेळेच्या आत सादर करावा. या भरतीची अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

Read More »

अकरावी प्रवेशा च्या दुसऱ्या फेरीची यादी जाहीर !

11th online admission 2025

अकरावी साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे . अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेदरम्यान दुसऱ्या विशेष फेरीतील पात्र विद्यार्थ्यांची यादी आज, मंगळवारी (दि.१९) जाहीर केली जाणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना उद्या, बुधवार (दि.२०) अखेर आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. नाशिक विभागात अकरावीच्या रिक्त जागांसाठी दुसरी विशेष फेरी जाहीर झाली असून, पात्र विद्यार्थ्यांची यादी आज प्रसिद्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी २० ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. त्याचबरोबर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशाची दुसरी फेरी लांबणीवर पडली असून, मार्गदर्शकांना रिक्त जागांची माहिती देण्यासाठी २३ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. 

Read More »