वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुळशी, जि. पुणे येथे ITI उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांसाठी विविध ५ आयटीआय निदेशक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

ITI Mulshi Job Recruitment 2023 - Namdeorao Mohol Vidya & Krida Pratishthan's Industrial Training Institute, Mulshi...

Read More »

आयकर विभाग (ITD), मुंबई अंतर्गत LLB/LLM/CA/ICT शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर युवा व्यावसायिक (YP) पदाच्या १२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ITD Mumbai Recruitment 2023 - Office Of Pr. Chief Commissioner Of Income-Tax, Mumbai Region invites Online & Offline...

Read More »

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को), पुणे अंतर्गत माजी सैनिक आणि त्यांचे पाल्य यांच्यासाठी रु. ३१,३१४/- दरमहा वेतनावर वाहनचालक पदांच्या एकूण ६० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MESCO Ltd. Pune Driver Recruitment 2023 - Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited, Pune invites Ex-Serviceman...

Read More »

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्स (AICTS), पुणे येथे ८ वी उत्तीर्ण उमेदवार/माजी सैनिकांसाठी रु. ९,०००/- ते  रु. १६,०००/- पर्यंतच्या वेतनावर आया, हाऊस किपर, लेखा लिपिक, प्रशासन अधीक्षक पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

AICTS Pune Job Recruitment 2023 - Army Institute Of Cardio Thoracic Science, Pune invites Online applications till 5/9/2023 for...

Read More »

राष्ट्रीय बियाणे महामंडळ मर्यादित (NSCL) अंतर्गत विज्ञान/अभियांत्रिकी/विधी/इतर पदवीधरांसाठी आकर्षक वेतनावर व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अधिकारी-I आणि प्रशिक्षणार्थी पदांच्या ८९ विविध भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NSCL Job Recruitment 2023 - National Seeds Corporation Limited invites Online applications in prescribed format...

Read More »

शिक्षण संचालनालय (उच्च शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे येथे रु. ६०,०००/- ते रु. ८०,०००/- वेतनावर प्रकल्प व्यवस्थापक पदावर नोकरीची सुवर्णसंधी

DHE Pune Job Recruitment 2023 - Directorate of Higher Education, Maharashtra State, Pune invites Online applications in...

Read More »

CIPET-WCL चंद्रपूरतर्फे किमान १० वी पास उमेदवारांसाठी निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) वर्ष २०२३-२०२४ साठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

CIPET-WCL SDTP Notification 2023 - Central Institute Of Petrochemicals Engineering & Technology, Chandrapur....

Read More »