वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जनसेवा सहकारी बँक (बोरिवली) लिमिटेड – विविध व्यवस्थापक पदावर नोकरीची संधी

JSBL Borivali Recruitment 2025

JSBL Borivali Recruitment 2025 – Janaseva Sahakari Bank (Borivali) Ltd. invites Offline applications till last date 10/04/2025 to fill up various Manager posts. There are total 4 posts The Official website & PDF/Advertise is given below.

जनसेवा सहकारी बँक (बोरिवली) लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. १०/०४/२०२५ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

जनसेवा सहकारी बँक (बोरिवली) लिमिटेड भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्यातक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणजाहिरात बघावी. 
अर्ज पद्धती  ऑफलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १०/०४/२०२५. 
  • वयोमर्यादा – ५० वर्षांपर्यंत. (तक्ता पहा/जाहिरात बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – महाव्यवस्थापक, जनसेवा सहकारी बँक (बोरिवली) लिमिटेड, अरावली बिझनेस सेन्टर, सोडवला गल्ली म्युनिसिपल शाळा, रामदास सुत्राळे मार्ग, बोरिवली (पश्चिम), मुंबई – ४०००९२.

JSBL Borivali Recruitment 2025

  • Recruitment place – See advertise.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • Age limit – Up to 50 years. (See table/advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – The General Manager, Janaseva Sahakari Bank (Borivali) Ltd., Aravali Business Centre, Opp. Sodawala Lane Municipal School, Ramdas Sutrale Marg, Borivali (West), Mumbai – 400092.
  • Last date for application – 10/04/2025.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *