वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित (MSPCL), नवी मुंबई येथे पदवीधरांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर लिपिक-टंकलेखक पदावर नोकरीची संधी

MSPCL Navi Mumbai Job Recruitment 2023 - Maharashtra State Powerlooms Corporation Limited, Navi Mumbai invites....

Read More »

भारतीय नौसेना अंतर्गत अंदमान आणि निकोबार येथे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १८,०००/- ते रु. ५६,९००/- वेतनावर ट्रेड्समन मेट (TMM) पदांच्या एकूण ३६२ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित  

IN ANC Recruitment 2023 - Indian Navy invites Online applications in prescribed format till last date 25/9/2023 to fill up...

Read More »

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. (MRVC), मुंबई अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर (स्थापत्य) शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- ते रु. १,४०,०००/- वेतनावर प्रकल्प अभियंता (स्थापत्य) पदाच्या एकूण २० भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

MRVC Mumbai PE Job Recruitment 2023 - Mumbai Railway Vikas Corporation Ltd., Mumbai has arranged interview...

Read More »

सैनिक स्कुल, झाशी येथे रु. २०,०००/- ते रु. ३५,०००/- पर्यंतच्या वेतनावर आर्टमास्टर, संगीत शिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक जीवशास्त्र, PTI तथा अधिसेविका स्त्री, कार्यालय अधीक्षक आणि समुपदेशक पदभरतींसाठी अर्जाची सूचना

Sainik School Jhansi Job Recruitment 2023 - Sainik School, Jhansi invites Offline applications in prescribed format...

Read More »

मडगाव नगरपरिषद (MMC), गोवा अंतर्गत अशिक्षित/किमान शिक्षित/४ थी उत्तीर्ण/१२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी निम्न श्रेणी लिपिक, सहाय्यक गवंडी आणि कामगार पदांच्या एकूण ४३ भरतीं जाहीर

MMC Goa Job Recruitment 2023 - Margao Municipal Council, Goa invites Online applications in prescribed format till last...

Read More »

प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे येथे पदवीधरांसाठी व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक, विपणन सहाय्यक आणि हंगामी लिपिक पदांच्या भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PCBL Pune Job Recruitment 2023 - Prerana Co-Operative Bank Ltd., Pune invites Online/Offline  applications till last...

Read More »