वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत BE शिक्षितांसाठी रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५०० पर्यंतच्या वेतनावर गृह विभाग अंतर्गत पोलीस उप अधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त, दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा, गट-अ संवर्ग पदाच्या एकूण ६ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC HD Recruitment 2023 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from ...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- पर्यंतच्या वेतनावर वैदयकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार, गट-ब संवर्ग पदाच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC DMER Recruitment 2023 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed..

Read More »

महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (MGIMS), सेवाग्राम, जि. वर्धा येथे १०/१२ वी/ITI उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण २६ भरती जाहीर

MGIMS Sevagram Job Recruitment 2023 - Kasturba health Society's Mahatma Gandhi Institute Of Medical Sciences, Sevagram...

Read More »

NHM अंतर्गत जिल्हा रुग्णालय, धुळे येथे रु. ८,०००/- दरमहा वेतनावर १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पिअर एज्युकेटर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM PS Dhule Recruitment 2023 - District General Hospital & District Integrated Health & Family Welfare Society, Dhule invites..

Read More »

NHM अलिबाग-रायगड येथे रु. २५,०००/- दरमहा वेतनावर ऑडिओलॉजिस्ट ते रु. २८,०००/- दरमहा वेतनावर वैदयकीय अधिकारी RBSK (पदवीधर) – पुरुष पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NHM Alibag-Raigad MO & A Recruitment 2023 - National Health Mission, District Health Society Raigad, Alibag-Raigad invites...

Read More »

शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, नागपूर येथे सेवानिवृत्त शिक्षकांमधून रु. २०,०००/- दरमहा वेतनावर शिक्षक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

ZP Nagpur Teacher Recruitment 2023 - Education Officer (Primary), Education Department (Primary), District Council...

Read More »

गोंदिया एज्युकेशन सोसायटी (GES), गोंदिया अंतर्गत महाविदयालयात ग्रंथपाल व संचालक – शारीरिक शिक्षण पदांच्या एकूण ७ भरतींसाठी अर्जाची सूचना

GES Gondia Job Recruitment 2023 - Gondia Education Society, Gondia invites Offline applications till last date 20/12/2023 for...

Read More »

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC), भिवंडी येथे NTEP अंतर्गत ANM/MLT/विज्ञान पदवीधरांसाठी रु. १५,५००/- ते रु. २०,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) आणि वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS) पदांच्या एकूण ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

BNCMC NTEP Recruitment 2023 - Medical Health Officer, Bhiwandi-Nizampur City Municipal Corporation, Bhiwandi...

Read More »

डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक), जामखेड, जि. अहमदनगर येथे किमान शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक व शिक्षकेतर पदांच्या एकूण २० भरतींसाठी अर्जाची सूचना

PES Jamkhed Recruitment 2023 - Diploma College Of Engineering & Technology (Polytechnic), Jamked, Dist. Ahmednagar...

Read More »

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सांगली येथे ८ वी/१० वी/१२ वी/आयटीआय उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी १०७ विविध कर्मचारी पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

SRMCUCSL Sangli Job Recruitment 2023 - Shri Renukamata Multistate Cooperative Urban Credit Society Ltd., Sangli....

Read More »